_p_a_t_u_rathod_999

_p_a_t_u_rathod_999 JOURNALIST NDTVNEWS MARATHI YAVATMAL प्रतिनिधी

19/08/2026

पंधरा दिवसांची प्रतीक्षा संपली; यवतमाळमध्ये काही भागात जोरदार पाऊस

19/08/2026

टाकळी तलावात बुडून तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू; यवतमाळात हळहळ

#यवतमाळ #टाकळीतलाव #युवकांचामृत्यू #बुडूनमृत्यू #दुर्दैवीघटना यवतमाळबातम्या

18/08/2026

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांनुसारच निर्णय’; यवतमाळमध्ये मोठं वक्तव्य
‘माझा निर्णय कायद्याच्या चौकटीत’; निर्णयावरून आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर *–राहुल नार्वेकर* (विधानसभा अध्यक्ष)

#यवतमाळ #कपिलसिब्बल #सर्वोच्चन्यायालय कायद्याच्याचौकटीत

18/08/2026

खासदार संजय देशमुखांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; 31 ऑगस्टला सुनावणी
संजय देशमुखांच्या बंडखोरीप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे पाऊल; नोटीस बजावली

#संजयदेशमुख #सुप्रीमकोर्ट #यवतमाळ #वाशिम #यवतमाळवाशिम अरविंदसावंत शिवसेना शिंदेसेना

17/08/2026

शिंदेसेनेचे यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

#संजयदेशमुख #सुप्रीमकोर्ट #यवतमाळ #वाशिम #यवतमाळवाशिम अरविंदसावंत शिवसेना शिंदेसेना

14/08/2026

यवतमाळात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; ७ महिन्यांत १४२ कर्जबळी!
यवतमाळच्या बळीराजावर संकट; जानेवारी ते जुलैमध्ये १४२ शेतकरी आत्महत्या

14/08/2026

🚨 आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या दाव्यावर सरकारची भूमिका काय? मंत्री अशोक उईके यांच्याकडे थेट सवाल..
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या दाव्यावर सरकारची भूमिका काय? मंत्री अशोक उईके यांच्याकडे थेट सवाल..!






MaharashtraPolitics

12/08/2026

शाळेच्या वाटेवर चिखलाचा अडथळा; थडच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
शाळेत जायचं तरी कसं? चिखलमय रस्त्यामुळे चिमुकल्यांचा संघर्ष

Address

Tirnga Squre
Yavatmal

Alerts

Be the first to know and let us send you an email when _p_a_t_u_rathod_999 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category