27/02/2021
😎 *महिलांनो तुम्हीच व्हा आता व्यवसायातही बॉस* 😎
*प्रिय मैत्रिणींनो,* *हॅप्पी नारी फॉउंडेशन, नाशिक आणि उद्योगवर्धिनी, नाशिक* यांच्या संयुक्त विद्यमाने *महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत महिला दिन ८मार्च* च्या निमित्ताने *महिलांसाठी नवनवीन उद्योगसंधी आणि शासकीय योजना* हे निशुल्क वेबीनार आयोजित करत असून सर्व महिला भगिनींना आमंत्रित करीत आहोत.
*सदर कार्यक्रम केंद्रीय तंत्रविज्ञान खाते, भारत सरकार (Dept of Science & Technology (Govt of India) पुरस्कृत केला असून विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षित महिलांसाठी उद्योजक बनण्यासाठी विशेष योजनेची माहिती यात दिली जाणार आहे*
या Webinar मध्ये जाणून घ्या, व्यवसायाची योग्य कल्पना, त्यांचे अनुसरण, व्यवसाय मूल्यांकन करण्यासाठी आणि चालविण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि विविध कौशल्ये
वेबिनार मधील महत्वाची मुद्दे:-
▶️ उद्योजकीय मानसिकता आणि गुणवत्ता, उद्योगसंधी शोध, महिलांसाठी नवंनवीन उद्योगातील व्यवसाय संधी व ध्येय निश्चिती.
▶️ IT, Food Processing, Service Industries, Engineering, Financial Market, Healthcare इ. क्षेत्रातील महिलांसाठी करता येण्याजोग्या व्यवसायसंधी.
▶️ मार्केट सर्वे, opportunity matrix आणि प्रकल्प निवड ची विविध साधने
▶️ महिलांना साठी व्यवसाय मधील विशेष कर्ज योजना आणि सवलती
▶️ प्रकल्प व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन आणि दस्तऐवजीकरण, डिजिटल मार्केटिंग, मार्केटची रणनीती इ. आणि अजून बरेच काही!
यामध्ये उद्योगवर्धिनीचे संचालक *श्री. सुनील चांडक सर* हे आपल्याशी संवाद साधणार आहेत तसेच आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.
*तारीख : २७ फेब्रुवारी २०२१*
*वेळ: ४.३० ते ५.३०*
धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏 *हॅप्पी नारी फॉउंडेशन, नाशिक आणि उद्योगवर्धिनी, नाशिक*
*Join WhatsApp Group* - https://chat.whatsapp.com/DiKZo93yiXZAb62WtY7tuX
*Join Zoom Meeting*
https://zoom.us/j/8997154504?pwd=ZkdpK2Nla1VQZmJFdUZFWTFPUllaUT09
Meeting ID: 899 715 4504
Passcode: 12345
*Mandatory regestration Form* - https://forms.gle/TXdbnX9TPK7aaror7
WhatsApp Group Invite