Adv. Amol Pawar

Adv. Amol Pawar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv. Amol Pawar, Lawyer & Law Firm, Shirdi.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मनातला रावण कधी मरणार ?
12/10/2024

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
मनातला रावण कधी मरणार ?

25/09/2024

तुमचा ही एन्काऊंटर फिक्स आहे. फक्त जाळ्यात अडकले की.

29/08/2024

नवीन माफी विर म्हणून उदयाला येत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणी.

23/08/2024

बंद बंद बंद सारच बंद, महाराष्ट्र बंद, देश बंद.
बंद करून ना आरक्षण भेटेल ना बांगलादेशचे हिंदू वाचतील. ना बलात्काराच्या घटना कमी होईल. त्रास फक्त सामान्यांना आहे आणि समान्या हे अती सामान्य होत आहेत.

खरंय का ?
20/06/2024

खरंय का ?

साई राम....
17/06/2024

साई राम....

05/06/2024

निवडून आले तर माजू नका. जाती वर निवडून नाही दिल. ठाचायची होती म्हणून निवडून आणलाय. माज केला की परत पडायला तयार राहायचं.

.
31/05/2024

.

20/05/2024

आयुष्यात पहिल्यांदाच काँग्रेस ला मतदान केलंय.
देश हितासाठी मत काँग्रेस ( मशाल ) द्या.

03/05/2024

साहेबांनी टरबूज खाल्लं असेल का ?

धर्माच्या नादात माणुसकीचा धर्म विसरू नका. देश धर्म चालवत नाही धर्माच्या पलीकडे विचार करणारे लोक देश चालवतील.
01/05/2024

धर्माच्या नादात माणुसकीचा धर्म विसरू नका. देश धर्म चालवत नाही धर्माच्या पलीकडे विचार करणारे लोक देश चालवतील.

कविता राऊत हीच रुग्णालय व्यवस्था चांगली नव्हती म्हणून मृत्यू . आपण स्वप्न बघतोय जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याची.
04/03/2024

कविता राऊत हीच रुग्णालय व्यवस्था चांगली नव्हती म्हणून मृत्यू . आपण स्वप्न बघतोय जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याची.

Address

Shirdi
423109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Amol Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share