11/09/2026
📱 WhatsApp Chat, SMS, E-mail किंवा Pen Drive मधील Video कोर्टात Evidence म्हणून सादर करायचा आहे?
फक्त Screenshot, Printout किंवा Pen Drive सादर करणे पुरेसे ठरेलच असे नाही. ⚖️
डिजिटल पुराव्याची Authenticity, Integrity, Source, Metadata, Tampering/Editing आणि Authorship यांसारख्या बाबींचे तांत्रिक परीक्षण महत्त्वाचे ठरू शकते.
🔍 Digital Forensic Examination द्वारे उपलब्ध डिजिटल सामग्रीचे परीक्षण करून आवश्यकतेनुसार Forensic Examination Report तयार केली जाऊ शकते.
📌 समोरच्या पक्षाकडून पुराव्याच्या सत्यतेवर किंवा त्यात फेरफार झाल्याचा आक्षेप घेतला जाण्याची शक्यता असल्यास, योग्य forensic examination आणि evidence preservation उपयुक्त ठरू शकते.
⚠️ महत्त्वाचे: मूळ device/data जतन करा आणि त्यात अनावश्यक बदल करू नका.
━━━━━━━━━━━━━━
SHAIKH ASSOCIATES
Legal Consultant & Forensic Services
🔍 Document & Fingerprint Examination Expert
📞 Contact: 8378951574
📍 Office: 165/3 A, शाहूनगर, गोडोली, रेणुका मंदिराच्या मागे, मंगलाई कॉलनी रोड, सातारा
━━━━━━━━━━━━━━
फॉलो करा, शेअर करा आणि इतरांनाही कायदेशीर माहिती मिळवून द्या.
EmailEvidence CyberForensics ElectronicEvidence EvidenceAnalysis LegalAwareness Fo