Adv Sudhir Jayashri Rajaram Gavade, Sangli

Call Directions Website Contact the business

Adv Sudhir Jayashri Rajaram Gavade, Sangli I'm practising in Criminal and Civil matters both. I'm also a socio political and human rights activist.

15/09/2026
*सरकारी कामात* *अडथळा( भा. द. क. ३५३)* *मधुन काॅ. उमेश* *देशमुख आणि इतर दोघांची निर्दोष मुक्तता....*सप्टेंबर २०१७ मध्ये ...
28/08/2026

*सरकारी कामात* *अडथळा( भा. द. क. ३५३)* *मधुन काॅ. उमेश* *देशमुख आणि इतर दोघांची निर्दोष मुक्तता....*

सप्टेंबर २०१७ मध्ये महानगरपालिकेचे तत्कालीन सहाय्यक उपायुक्त श्री. भिसे यांनी कॉम्रेड उमेश देशमुख, श्री. शरद गायकवाड, श्रिमती रुक्मिणी गायकवाड यांचेवर सरकारी कामात आडथळा आणला म्हणुन केस दाखल केली होती सबळ पुराव्याअभावी संशयाचा फायदा देऊन मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश साॊ. यांनी सर्वांना खटल्यातून मुक्त केले. कॉम्रेड उमेश देशमुख आणि गायकवाड यांच्या वतीने ॲड. सुधीर गावडे यांनी भक्कमपणे बाजु मांडली. त्यांना ॲड
मयुरेश माने आणि ॲड. अंकिता कराडे यांनी सहाय्य केले.

07/06/2026

Sea shore Goa

Address

Sadubhau Gosavi Road
Sangli
416416

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Telephone

9923786778

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Sudhir Jayashri Rajaram Gavade, Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv Sudhir Jayashri Rajaram Gavade, Sangli:

Shortcuts

Share