Adv Kumar Bhingare

Call Directions Contact the business

Adv Kumar Bhingare ADV, KUMAR BHINGARE
BA,LLB,(LLM)
MO 7721966360
ADVOCATE कार्यकर्ता तुमचा

🌳 वनहक्क दावे व दुष्काळी मागण्यांसाठी..✊🏽महत्त्वपूर्ण मेळावा!📅 मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६⏰ सकाळी ठीक १२:०० वाजता📍 स...
13/10/2026

🌳 वनहक्क दावे व दुष्काळी मागण्यांसाठी..
✊🏽महत्त्वपूर्ण मेळावा!

📅 मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६
⏰ सकाळी ठीक १२:०० वाजता
📍 संत गाडगेबाबा आश्रमशाळा, राहुरी
सर्व वनहक्क दावेधारक शेतकरी, आदिवासी बांधव, महिला, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राहुरी तालुक्यातील सर्व वन हक्क धारक व अतिक्रमण धारकांच्या सोबत संघटना आणि चळवळीच्या माध्यमातून वनपट्टेधारकांचा सरकारी जागेवर अतिक्रमण धारकांचा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
✊ वनहक्क मिळवण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुढील मोर्चाची दिशा व नियोजन या मेळाव्यात ठरविण्यात आली असून यावेळी डॉ.जालिंदर घिगे ॲड अमन सय्यद ॲड कुमार भिंगारे यांची मनोगत झाली
🔥 चला, एकजुटीने आपल्या हक्कांसाठी लढूया!
आपली उपस्थिती महत्त्वाची आहे.
आपले हक्क, आपला संघर्ष!
✊🏽आयोजक
🌿 जंगल अधिकार संघर्ष समिती, राहुरी*
💧 पाणी हक्क संघर्ष समिती, राहुरी*
✊ महिला हक्क संघर्ष समिती*

07/10/2026
24/09/2026

Change your dream automatic change your thought
14/09/2026

Change your dream automatic change your thought

वणी श्रप्तसुंगी गड नाशिक
11/09/2026

वणी श्रप्तसुंगी गड नाशिक

11/09/2026

वणी श्रप्तसुंगी गड नाशिक

10/09/2026

21/08/2026

Jayant Patil - जयंत पाटील #शक्तिपीठ

21/08/2026

शक्तिपीठ प्रकल्पाचे विरोधात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलेक्टर ऑफिस वर मोर्चाची सुरवात
#शक्तिपीठ #संघर्ष #जमीन

Address

Rahuri
413716

Telephone

+917721966360

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Kumar Bhingare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv Kumar Bhingare:

Shortcuts

Share