05/07/2026
Honoured to Meet Shri Ranjan Kumar Sharma, IPS ( Inspector General of Police , Kolhapur Range )
It was a privilege to meet Shri Ranjan Kumar Sharma, IPS, Inspector General of Police, Kolhapur Range, during my visit to Kolhapur for the District Citizens' Workshop organized by the Civil Rights Protection Division, Kolhapur Range.
We had a meaningful interaction on legal awareness, constitutional values, the protection of civil rights, and the importance of strengthening coordination between the legal fraternity and law enforcement agencies.
I sincerely thank Shri Ranjan Kumar Sharma, IPS for his warm interaction, valuable insights, and inspiring leadership. I wish him continued success in his dedicated service to society.
– Adv. Ganesh Bappasaheb Shirsat
मा. श्री. रंजन कुमार शर्मा, आयपीएस यांची सदिच्छा भेट
कोल्हापूर येथे नागरी हक्क संरक्षण विभाग, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या वतीने आयोजित जिल्हा नागरिक कार्यशाळेच्या निमित्ताने मा. श्री. रंजन कुमार शर्मा, आयपीएस, पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांची सदिच्छा भेट घेण्याचा मान लाभला.
या भेटीदरम्यान कायदेविषयक जनजागृती, संविधानिक मूल्यांचे संरक्षण, नागरी हक्कांचे संवर्धन तसेच न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन यांच्यातील प्रभावी समन्वयाच्या महत्त्वाविषयी सकारात्मक व फलदायी चर्चा झाली.
मा. श्री. रंजन कुमार शर्मा, आयपीएस यांचे प्रेमळ स्वागत, मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. समाजसेवेच्या त्यांच्या कार्याला निरंतर यश लाभो, हीच सदिच्छा.