कायदा मित्र Kayda Mitra

Call Directions Website Contact the business

|Legal service provider | कायदा विषयक सल्ला | कायदेविषयक माहिती मराठी भाषेत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न आहे. मार्गदर्शनासाठी kaydaMitra ला Youtube वर Subscribe करा.

🚨 पोलीसांची Section 35 ची नोटीस आली म्हणजे लगेच अटक होणार का?अनेकांना पोलीसांची नोटीस आणि अटक यामधला फरक माहिती नसतो. पण...
30/09/2026

🚨 पोलीसांची Section 35 ची नोटीस आली म्हणजे लगेच अटक होणार का?

अनेकांना पोलीसांची नोटीस आणि अटक यामधला फरक माहिती नसतो. पण तुमच्या हक्कांसाठी ही माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

पुण्यातील एका प्रकरणात Bombay High Court ने नोटीस देतानाच करण्यात आलेली अटक बेकायदेशीर ठरवली आणि Section 35 मधील कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याबाबत निर्देश दिले.

📌 नोटीस आली तर काय करायचं?
📌अटक कधी होऊ शकते?
📌अटक झाली तर तुमचे अधिकार कोणते?

ही सगळी माहिती सोप्या भाषेत पोस्टमध्ये दिली आहे.

ही माहिती Save करा आणि तुमच्या कुटुंबीयांसोबत Share करा. अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी KaydaMitra Follow करा.

PoliceRights ArrestLaw LegalAwareness KnowYourRights CitizenRights IndianLaw MaharashtraLaw Maharashtra Pune PuneNews LegalRights LawAwareness MarathiLaw MarathiContent ConstitutionalRights Article22 PoliceProcedure FYP ForYouPage ExplorePage

सध्या काय घडतंय?डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील कथित हल्ल्याच्या प्रकरणात Kalyan Police ने 10 सप्टेंबर 2026 रोजी 1...
11/09/2026

सध्या काय घडतंय?

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील कथित हल्ल्याच्या प्रकरणात Kalyan Police ने 10 सप्टेंबर 2026 रोजी 1,832 पानी chargesheet दाखल केली असून त्यात नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर चार जणांचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर Supreme Court ने डॉक्टर आणि hospital staff वरील हल्ल्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. Palghar मधील वेगळ्या hospital assault प्रकरणाची सुनावणीही Supreme Court मध्ये पुढे होणार आहे.

म्हणून हा फक्त “Doctor vs Patient” चा विषय नाही. हा रुग्णांच्या अधिकारांसोबतच healthcare workers च्या सुरक्षिततेशी संबंधित कायदेशीर विषय आहे.

MaharashtraNews SupremeCourt HealthcareWorkers HospitalSafety PatientRights MedicalNegligence LegalAwareness KnowYourRights IndianLaw LawAwareness Pune Maharashtra MarathiContent MarathiLaw LegalInformation HealthcareLaw DoctorsOfIndia PublicAwareness FYP ForYouPage ExplorePage Trending ViralPost

📚 एका विद्यार्थ्याची वर्षानुवर्षांची मेहनत… एका Paper Leak मुळे धोक्यात येऊ शकते!MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या पार...
08/09/2026

📚 एका विद्यार्थ्याची वर्षानुवर्षांची मेहनत… एका Paper Leak मुळे धोक्यात येऊ शकते!

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर सध्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. पण अशा परिस्थितीत फक्त सोशल मीडियावर आवाज उठवण्यापेक्षा तुमचे पुरावे आणि कायदेशीर अधिकार माहिती असणे अधिक महत्त्वाचे आहे.

Paper Leak किंवा Exam Malpractice चा संशय असेल तर पुरावे कसे जतन करायचे, तक्रार कुठे करायची आणि कायदेशीर मार्ग कोणते आहेत? याची माहिती या पोस्टमध्ये सोप्या भाषेत दिली आहे.

📌 ही माहिती प्रत्येक MPSC aspirant पर्यंत नक्की पोहोचवा.
Post Save करा आणि तुमच्या मित्रांसोबत Share करा.

KaydaMitra Follow करा — कारण हक्क माहिती असतील, तर आवाज अधिक मजबूत होतो.

MPSCUpdates PaperLeak ExamMalpractice CompetitiveExams StudentRights StudentsRights LegalAwareness Maharashtra Pune MPSCProtest EducationNews ExamRights KnowYourRights Marathi MarathiContent MaharashtraNews CitizenRights FYP ForYouPage ExplorePage

🔊 DJ म्हणजे फक्त आवाज नाही, तर त्यासाठी कायदेशीर नियमही आहेत!रात्री 10 नंतर DJ/Loudspeaker वाजवता येतो का?उत्सवाच्या दिव...
04/09/2026

🔊 DJ म्हणजे फक्त आवाज नाही, तर त्यासाठी कायदेशीर नियमही आहेत!

रात्री 10 नंतर DJ/Loudspeaker वाजवता येतो का?
उत्सवाच्या दिवशी नियमांमध्ये काही सवलत असते का? आणि परवानगी घेतली तरी आवाजाची मर्यादा ओलांडता येते का?

या सगळ्याची सोप्या भाषेत माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.

तुमच्या परिसरात DJ मुळे त्रास होत असेल तर तुमचे कायदेशीर अधिकार आणि तक्रार करण्याचा मार्ग जाणून घ्या.

📌 ही माहिती Save करा आणि ज्यांना उपयोगी पडेल त्यांच्यासोबत Share करा.

Kayda Mitra Follow करा — रोजच्या आयुष्यात उपयोगी कायदे सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी.

Maharashtra Pune Ganeshotsav Ganpati LegalAwareness CitizenRights KnowYourRights MaharashtraNews PuneNews Marathi MarathiContent IndianLaw LawInIndia PublicAwareness FYP ForYouPage ExplorePage

🗳️ तुमचं Voter ID आहे, पण नवीन Draft Voter List मध्ये तुमचं नाव आहे का?महाराष्ट्राच्या SIR 2026 च्या Draft Voter List मध...
02/09/2026

🗳️ तुमचं Voter ID आहे, पण नवीन Draft Voter List मध्ये तुमचं नाव आहे का?

महाराष्ट्राच्या SIR 2026 च्या Draft Voter List मध्ये सुमारे 2.07 कोटी मतदारांची नावे या टप्प्यावर समाविष्ट झालेली नाहीत. पण ही अंतिम यादी नाही.

तुमचं नाव सापडलं नाही तर घाबरू नका. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत Claim किंवा Objection दाखल करण्याची संधी आहे.

📌 आजच तुमचं नाव तपासा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबीयांपर्यंत नक्की पोहोचवा.

Kayda Mitra Follow करा | Post Save करा | Share करा.

Election2026 ElectionCommission KnowYourRights LegalAwareness Marathi MaharashtraNews CitizenRights VotingRights VoterAwareness FYP ForYouPage ExplorePage

🏦 समजा उद्या तुमची Bank बुडाली तर तुमचे किती पैसे सुरक्षित राहतील?₹5 लाखांचा DICGC नियम नेमका काय आहे, कोणत्या ठेवींना स...
29/08/2026

🏦 समजा उद्या तुमची Bank बुडाली तर तुमचे किती पैसे सुरक्षित राहतील?

₹5 लाखांचा DICGC नियम नेमका काय आहे, कोणत्या ठेवींना संरक्षण मिळतं आणि एकाच बँकेत जास्त पैसे असतील तर काय होतं? हे प्रत्येक खातेदाराने जाणून घ्यायला हवं.

ही माहिती स्वतःपुरती ठेवू नका. घरच्यांना नक्की Share करा.

Kayda Mitra Follow करा | Post Save करा | Share करा.

LegalAwareness KnowYourRights IndianBanking BankingRules MarathiLaw Maharashtra FinancialLiteracy LegalInformation MoneySafety FYP ForYouPage ExplorePage

🚕 Cab आणि Auto चालकांसाठी मराठीचा नियम नेमका काय आहे?मराठीच्या अटीवरून सुरू झालेला वाद, RTO ची कारवाई, High Court मधील आ...
28/08/2026

🚕 Cab आणि Auto चालकांसाठी मराठीचा नियम नेमका काय आहे?

मराठीच्या अटीवरून सुरू झालेला वाद, RTO ची कारवाई, High Court मधील आव्हान आणि आता सरकारने दिलेली एक वर्षाची मुदत... नेमकं प्रकरण काय आहे?

सोप्या भाषेत जाणून घ्या आणि ही माहिती तुमच्या ओळखीच्या Driver किंवा Passenger पर्यंत नक्की पोहोचवा.

Kayda Mitra Follow करा | Post Save करा | Share करा.

LegalAwareness MarathiLaw KnowYourRights Maharashtra Pune Mumbai LegalUpdate CitizenRights TransportLaw IndianLaw FYP ForYouPage ExplorePage MarathiContent

FDA ने दुकान बंद केली… पण कोर्टाने FDA लाच ₹5 लाख द्यायला का सांगितले?पुण्यातील या प्रकरणातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आ...
27/08/2026

FDA ने दुकान बंद केली… पण कोर्टाने FDA लाच ₹5 लाख द्यायला का सांगितले?

पुण्यातील या प्रकरणातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली: सरकारी कारवाईलाही कायदेशीर मर्यादा असतात.

नेमकं काय घडलं आणि कोर्टाने असा निर्णय का दिला?
पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

Kayda Mitra Follow करा | Post Save करा | Share करा

LegalAwareness MarathiLaw IndianLaw Maharashtra Pune KnowYourRights ConsumerAwareness LegalUpdate MaharashtraNews FYP ForYouPage ExplorePage

धर्म बदलणं गुन्हा आहे का? की बेकायदेशीर पद्धतीने धर्मांतर घडवणं गुन्हा आहे?महाराष्ट्राच्या नव्या धर्मस्वातंत्र्य कायद्या...
27/08/2026

धर्म बदलणं गुन्हा आहे का? की बेकायदेशीर पद्धतीने धर्मांतर घडवणं गुन्हा आहे?

महाराष्ट्राच्या नव्या धर्मस्वातंत्र्य कायद्याबद्दल नेमकं काय बदललं, जाणून घ्या या पोस्टमध्ये.

Save करा आणि ही माहिती पुढे Share करा.

KnowYourRights LawInMarathi Maharashtra LegalInfo Constitution FYP ForYouPage

"तुमच्या नावाने Fake Instagram Account तयार झाला तर?"आज Fake Profile तयार करून लोकांची फसवणूक, बदनामी आणि पैशांची मागणी ...
03/08/2026

"तुमच्या नावाने Fake Instagram Account तयार झाला तर?"

आज Fake Profile तयार करून लोकांची फसवणूक, बदनामी आणि पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढत आहेत.

या पोस्टमध्ये जाणून घ्या:

✔️ Fake Profile कसा Report करायचा?

✔️ कोणते पुरावे जतन करायचे?

✔️ Cyber Crime तक्रार कुठे करायची?

📌 ही माहिती प्रत्येक Social Media User पर्यंत पोहोचली पाहिजे.

👉 Kayda Mitra Page Follow करा
💾 Post Save करा
📤 आणि आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा.

CyberSafety DigitalSafety KnowYourRights LegalAwareness Marathi CyberPolice IdentityTheft FYP ExplorePage MarathiReels

Address

Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when कायदा मित्र Kayda Mitra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कायदा मित्र Kayda Mitra:

Shortcuts

Share

Category