Adv. Vitthal Pangare & Associates

Directions

Adv. Vitthal Pangare & Associates Legal Services ..... Our sole intention of making the availability of legal services more efficiently, cost-effectively and time-bound.

Legal Brains is an eminent lawyers firm who provides all legal services with 100% dedication, Involvement, Commitment, efficiently, best our capacity, and expertise to deliver outcome-oriented legal services solutions. We measure our success by the service we provide to clients, irrespective of the size, scope, and scale of the matter at hand. We strive to maintain a high precedent for providing personalized and accessible legal services to our clients. Client delight in legal services is our topmost priority. We deliver our work with 100% dedication, Involvement, and best our Capacity.

सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवा पुस्तिकाची माहिती व कागदपत्रे माहिती अधिकारा अंतर्गत मागता येते ... आणि संबंधित म...
25/05/2026

सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवा पुस्तिकाची माहिती व कागदपत्रे माहिती अधिकारा अंतर्गत मागता येते ... आणि संबंधित माहिती अधिकाऱ्याने मुदतीमध्ये माहिती मागणाऱ्या व्यक्तीला ती माहिती व कागदपत्रे देणे आवश्यक व गरजेचे आहे. त्याबाबतचा आदेश...

महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारच्या अधीन असणाऱ्या सर्व कार्यालयामध्ये जेवणाची वेळ दुपारी १ ते २ या वेळात फक्त अर्धा तास न...
06/02/2026

महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारच्या अधीन असणाऱ्या सर्व कार्यालयामध्ये जेवणाची वेळ दुपारी १ ते २ या वेळात फक्त अर्धा तास निश्चित केली आहे. याबाबत दि. ०४- ०६- २०१९ रोजीच शासन निर्णय पारित केला आहे. सन २०१९ ते २०२६ मध्ये या शासन निर्णयाची किती कार्यालयांनी व लोकसेवकांनी अंमलबजावणी केली हा भाग वेगळा.

लोकसेवक अंमलबजावणी करतील अथवा नाही परंतु जनतेने लोकसेवकांना या शासन निर्णयाची आठवण करून दिली तर काही प्रमाणात का होईना त्रास कमी होण्यास मदत होईल म्हणून हा शब्द प्रपंच ...

06/02/2026

मा. तहसीलदार श्री विजय गेणुबाई लक्ष्मण चव्हाण यांच्या सारख्या संवेदनशील अधिकाऱ्यांची आपल्या समाजाला, व्यवस्थेला आणि प्रशासनाला खूप मोठी गरज आहे. या चित्रफिती मध्ये दिसत असल्याप्रमाणे सर्व महसूल अधिकारी अथवा लोकसेवकाने काम करणे अपेक्षित आहे आणि त्याचाच पगार त्यांना मिळत असतो परंतु ज्या कारणासाठी लोकसेवक पगार घेतात ते कामे ही मंडळी किती करतात हा आपल्या सर्वांना अनुभव आला असेल. असे असले तरी, काही महसूल अधिकारी, काही बाबतीत अपवाद असतात, अशा लोकसेवकांपैकी एक म्हणजे मा. तहसीलदार श्री विजय गेणुबाई लक्ष्मण चव्हाण तुम्ही या चित्रफिती मध्ये दिसत असल्याप्रमाणे काम करत असल्यामुळे तुम्ही इतर लोकसेवकांच्या तुलनेत निश्चितच आपल्या कर्तव्याचे व जबाबदारीचे भान ठेवून, उल्लेखनीय काम करत आहात. त्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील अशीच कामे करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...

महाराष्ट्र शासनाचा ४ फेब्रुवारी २०२६ चा अतिशय महत्वाचा शासन निर्णय —प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी कुलूपबंद अभि...
06/02/2026

महाराष्ट्र शासनाचा ४ फेब्रुवारी २०२६ चा अतिशय महत्वाचा शासन निर्णय —

प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवणे आणि दर महिन्याला ती पेटी उघडणे आणि त्यामध्ये नमूद अभिप्रायानुसार योग्य व उचित सुधारणा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

उद्देश चांगला

पण एक कटू सत्य

२३ नोव्हेंबर २०१६ च्या परिपत्रकातही
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अभिप्राय फॉर्म ठेवणे, तो अधिकाऱ्यासमोर उघडणे आणि त्याच्या कामगिरी मूल्यांकनात वापरणे बंधनकारक केले होते.

मग २०१६ ते २०२६…
पालन कुठे झाले?

आजही अनेक कार्यालयात पेटी नाही, फॉर्म नाही, नोंद नाही, कारवाई नाही

म्हणून मुद्दा पेटी ठेवण्याचा नाही,
अभिप्रायावर कृती करण्याचा आहे!

कायदा, नियम अथवा शासन निर्णय केवळ कागदावर दाखवून चालणार नाही त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे आवश्यक व गरजेची आहे. जे सद्यस्थितीत या शासन निर्णयापासून कोसो दूर आहे.

आजही कोणत्याही शासकीय कार्यालयात, इतर सोडा जिल्हाधिकारी कार्यालयात देखील याची अंमलबजावणी झाली नाही तर त्यांच्या कार्यकक्षेत येणारी कार्यालयात याची अंमलबजावणी कशी होणार आणि कोण करणार हाच मुळात कळीचा मुद्दा आहे.

बरं हे संबंधित मंत्री, जो जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकांमधून निवडून दिला आहे त्यांना देखील माहिती आहे परंतु त्यांनी याबाबत काय केले अथवा काय करणार याकडे लक्ष ठेवणे आणि त्यांनी नाही केले तर त्याचा पाठपुरावा करून त्यांना या शासन निर्णयाची अंमलबजावणी करायला लावणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी असेल.

धन्यवाद....

" Will this incident now be cited as a precedent in future, allowing anyone to appear  before the High Court or the Supr...
05/02/2026

" Will this incident now be cited as a precedent in future, allowing anyone to appear before the High Court or the Supreme Court inperson for submissions in a matter conducted by A.O.R and in presence of his/her Council ?????!!!!"

In the case concerning SIR, yesterday a so-called “historic submission” was made by Mamata Banerjee in broken English!! It was quite clear from her attire that she neither appeared before the Hon'ble Supreme Court as a lawyer nor made a submission in that capacity. When a lawyer appears before the Honourable Supreme Court, they must wear a coat, gown, and bands—this is what is known as advocates’ attire in court.

Someone may argue that Mamata Banerjee appeared as a litigant—it is fact . But it not be permited to make submission in presence of her Advocate( Designated senior advocate Mr.Dewan) and Advocate-on -record( Mr.Kunal Mimani)

The hearing of this Writ Petetion ( vide no Dairy No 5710/2026) took place before a larger bench of three judges, constituted under the leadership of the Honourable Chief Justice of the Supreme Court Mr. Surya Kanta.

Among the three judges, two—Justice Joymalya Bagchi and Justice Bipul M.Panchali. Mr.Bagchi had once practised with great distinction at the Honourable Calcutta High Court, later became judges of the same court and achieved considerable respect and recognition as highly prudent jurists. During his practising life, was extremely popular within the legal fraternity, especially among junior advocates.
But the fact that the petetioner made submissions in presence of her A.O.R and Council at all is truly astonishing!!! Will this incident now be cited as a precedent in future, allowing anyone to appear before the High Court or the Supreme Court make submissions in person in presence of his/her Adocates?????

Although the Honourable Chief Justice suggested her (Mamata Banerjee) to refrain from making submissions, the two judges on the bench remained strangely silent!!! Truly, Mamata Banerjee has created an unprecedented example before the entire nation. And this bench of three judges helped in creating that precedent!!

In films, one often sees bizarre courtroom scenes during trials that bear no resemblance to real court proceedings. What I saw in court yesterday made it feel as though actors were performing on the stage of a folk theatre!

Now tell me—if, in the state’s DA case, the litigents shall seek permission for submission inperson in presence of their respective Advocate before the apex court , would the Honourable Supreme Court grant it???!!!! Certainly not. I observed that Hon'ble High Court at Calcutta didnot allow earlier in several matters.

* N.B : In fact in there is no mention or reflection in the Hon’ble Supreme Court’s daily order in the matter that any submission made by Mamata Banerjee., even not her prepresence was recorded. It is recorded that two senior advocates named Mr. Shyam Dewan and Mr. Gopalshankaranarayana appeared and made submissions on her behalf. The reason why the order sheet does not record that Mamata Banerjee herself made submissions in her own case is easy to infer.
Tentatively case may be listed on 9/02/2026, we are waiting for that day.

★ ★Written by
G.C Mandal ,Advocate
High Court at Calcutta
From Tollygunj
Ph 9830856567

महसूल अभिलेखातील (७/१२, ८-अ, फेरफार, इ.) नोंदी ह्या मालकी हक्क व अधिकार आहे हे दर्शवत नाही अथवा त्या नोंदीच्या आधारे त्य...
05/02/2026

महसूल अभिलेखातील (७/१२, ८-अ, फेरफार, इ.) नोंदी ह्या मालकी हक्क व अधिकार आहे हे दर्शवत नाही अथवा त्या नोंदीच्या आधारे त्या मिळकतीवर मालकी हक्क व अधिकार प्राप्त होत नाहीत. त्या नोंदी काही अंशी ताबा, वहिवाट, हित संबंध दर्शवण्यासाठी मदत होऊ शकते, अर्थात ते देखील प्रत्येक केस बाबत वेगवेगळ्या स्थितीत लागू होईल अथवा होणार नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीना त्यांचे नाव महसूल अभिलेखावर आहे म्हणून मालकी हक्क व अधिकार प्राप्त होत नाही अथवा कोणत्याही व्यक्तीकडे नोंदणीकृत दस्ताने अथवा वारसा हक्काने मालकी हक्क व अधिकार प्राप्त झाले असतील परंतू ७-१२ उताऱ्यावर, महसूल अभिलेखात नोंदी दाखल नसले तरीदेखील त्यांच्या त्या मिळकतीमधील मालकी हक्कास, अधिकारास, हिश्यास कोणतीही व काहीही कायदेशीर बाधा पोहोचत नाही. अर्थात हे देखील प्रत्येक व्यक्तीचे कागदपत्रे, दस्तऐवज इ. बाबी कायदेशीररित्या प्राप्त झाले असल्याचे सिद्ध होण्यावर अवलंबून आहे.

याबाबत खाली नमूद खटल्यामध्ये, वर नमूद कायदेशीर मुद्यांबाबत उल्लेख केला आहे.

धन्यवाद ....!!!!

Address

Pune

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 9am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Vitthal Pangare & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share