Rajesh J Ovhal

Directions

Rajesh J Ovhal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajesh J Ovhal, Legal, Pune.

Author of पुरुषांचा कायदेशीर प्रतिहल्ला
🎓 Aspiring Advocate | Legal Researcher
🤝 Free Legal Aid Awareness Initiatives
🛡️ Legal Rights • Legal Education • Social Justice
🇮🇳 Empowering Citizens, Strengthening Democracy

 , , , , , , , , ,
01/07/2026

, , , , , , , , ,

⚖️📚 पुरुषांचा कायदेशीर प्रतिहल्ला 📚⚖️❝ संकटात अडकण्यापूर्वी कायदा समजून घ्या...कारण योग्य वेळी मिळालेले ज्ञानच तुमचे सर्...
09/06/2026

⚖️📚 पुरुषांचा कायदेशीर प्रतिहल्ला 📚⚖️

❝ संकटात अडकण्यापूर्वी कायदा समजून घ्या...
कारण योग्य वेळी मिळालेले ज्ञानच तुमचे सर्वात मोठे संरक्षण ठरते. ❞

आज अनेक पुरुष खोट्या ४९८-अ (BNS 85), घरगुती हिंसाचार (DV), भरणपोषण (Maintenance), मुलांच्या ताब्याचे वाद आणि इतर कौटुंबिक प्रकरणांना सामोरे जात आहेत.

अशा परिस्थितीत भावनिक प्रतिक्रिया नव्हे तर कायदेशीर माहिती आणि योग्य रणनीती आवश्यक असते.

📖 "पुरुषांचा कायदेशीर प्रतिहल्ला"
लेखक: राजेश जा. ओव्हाळ

या पुस्तकामध्ये:
✅ पुरुषांचे कायदेशीर हक्क
✅ कौटुंबिक कायद्यांचे सोप्या भाषेतील स्पष्टीकरण
✅ न्यायालयीन प्रक्रियेचे मार्गदर्शन
✅ कायद्याच्या दुरुपयोगाविरुद्ध संरक्षणात्मक उपाय
✅ कायदेशीर जागरूकतेसाठी उपयुक्त माहिती

📱 मराठी आवृत्ती आता Amazon Kindle वर उपलब्ध.

🤝 हे पोस्ट आपल्या मित्र, नातेवाईक, सहकारी, वकील, कायद्याचे विद्यार्थी आणि विविध सोशल मीडिया ग्रुप्समध्ये अवश्य शेअर करा.

कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू व्यक्तीला योग्य माहिती, योग्य दिशा आणि न्यायासाठी लढण्याची ताकद मिळू शकते.

⚖️ "कायद्याचे ज्ञान हेच अन्यायाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे."

— राजेश जा. ओव्हाळ

#पुरुषांचाकायदेशीरप्रतिहल्ला




















Balaji Dornalpalle MEN'S RIGHTS ASSOCIATION OF INDIA Men's Rights Association.. Purush Hakk Samiti PATNI PIDIT MANCH

01/06/2026

खोट्या केसमध्ये अडकल्यावर काय कराल?

❌ घाबराल?
❌ हार मानाल?

की...

✅ कायदा समजून लढाल?

उत्तर आहे...

📖 पुरुषांचा कायदेशीर प्रतिहल्ला
----- राजेश जा. ओव्हाळ

01/06/2026

तुमच्याकडे वकील असू शकतो...
पण कायद्याचे ज्ञान आहे का?

कारण ज्ञान हेच सर्वात मोठे संरक्षण आहे.

📖 पुरुषांचा कायदेशीर प्रतिहल्ला

---राजेश जा. ओव्हाळ

हे पुस्तक कोणासाठी?• खोट्या कौटुंबिक प्रकरणांना सामोरे जाणारे पुरुष• विवाहित, घटस्फोटित किंवा विभक्त पुरुष• लिव-इन रिलेश...
31/05/2026

हे पुस्तक कोणासाठी?

• खोट्या कौटुंबिक प्रकरणांना सामोरे जाणारे पुरुष

• विवाहित, घटस्फोटित किंवा विभक्त पुरुष

• लिव-इन रिलेशनशिपमध्ये असलेले किंवा राहिलेले पुरुष

• पालक, कुटुंबीय आणि पुरुष हक्क कार्यकर्ते

• कायद्याचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि वकिलासाठी

लवकरच तुमच्या सेवेत दाखल होत आहे.......

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajesh J Ovhal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category