Adv. Kashid Patil Legal Services

Adv. Kashid Patil Legal Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv. Kashid Patil Legal Services, Legal Service, Hadapsar, Pune.

मा. श्री. संतोष हिंगाणेसाहेब, सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर, पुणे यांनी सशक्त महिला सक्षम ...
08/03/2026

मा. श्री. संतोष हिंगाणेसाहेब, सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर, पुणे यांनी सशक्त महिला सक्षम समाज, महिलांचा सन्मान प्रगतीची नवी ओळख याद्वारे महिलांनी महिलासाठी या विशेष उपक्रमांतर्गत

महिलांकरिता महिला वकील तर्फे महिला अधिकारीकडे महिलांकरिता प्रथम प्राधान्य व शासनाने दिलेली सवलतीचा लाभ घेऊन नोंदणी आज पार पडली.

याप्रसंगी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 19, पुणे चे नोंदणी अधिकारी श्रीमती रेखा फुलसुंदर, अँड अपर्णा काशीद, पक्षकार- लक्ष्मी प्रिया बेहेरा, प्रग्या शक्ती, नीलम चौधरी यांची नोंदणी करण्यात आली.

जागतिक महिला दिनाचे सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.

Need to Updates Police Station in Rent Agreement system
17/10/2024

Need to Updates Police Station in Rent Agreement system

03/10/2024

🙏 *आग्रहाचं निमंत्रण* 🙏
शुभारंभ आज वार गुरुवार दिनांक ०३/१०/२०२४ रोजी पुणे मुक्कामी इसवी ते दिवशी....

निमंत्रण घेणार:- सर्व प्रियजन, हितचिंतक, मित्र परिवार, गुरुवर्य,

निमंत्रण देणार:- अँड. अपर्णा एम. काशीद

कारणे शुभारंभ निमंत्रण देतो की,
मिळकतीचे वर्णन :- ऑफीस क्र. ५०८, जी विंग, ४था मजला, सह दुय्यम निबंधक (वर्ग-२), हवेली क्रमांक ३, जवळ, मेगा सेंटर, सोलापूर रस्ता, मगरपट्टा चौक, हडपसर, पुणे ४११०१३

येणेप्रमाणे विस्तृत वर्णन केलेली मिळकत

आज वार गुरुवार दिनांक ३/१०/२०२४ रोजी दुपारी १ ते २ या कालावधीत नवीन शुभारंभ पूजा करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ ते रात्री ८ पर्यंत प्रसाद ग्रहण व वास्तुस आपले चरण स्पर्श होण्याकरिता आम्ही आपली वाट पाहू, आपण वेळात वेळ काढू जरूर उपस्थित राहुन कार्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती

🌺💐🪷🌸💮💺🌇🎈📢🔑

Address

Hadapsar
Pune
412308

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Kashid Patil Legal Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category