Adv Priyadarshi Telang

Adv Priyadarshi Telang A lawyer, Engineer, interested in data & Public Finance.

When NCP-SP MP Supriya Sule publicly credited CM Devendra Fadnavis with “carrying forward Narendra Dabholkar’s legacy,” ...
27/03/2026

When NCP-SP MP Supriya Sule publicly credited CM Devendra Fadnavis with “carrying forward Narendra Dabholkar’s legacy,” she exposed not just her political naivety but the chronic disease of her party, an irresistible gravitational pull toward the ruling establishment.

Dabholkar, a rationalist shot dead on a Pune bridge in 2013, still awaits real justice. The masterminds remain unidentified and free. The trial dragged for nearly a decade. And Fadnavis, who has held the Home Ministry for a significant stretch of this period, bears institutional accountability for that failure. To praise this man using Dabholkar’s name is not tribute, it is insult dressed as compliment.

This is, however, no accident. It is Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP-SP’s default mode. Whether inside Parliament or before television cameras, Supriya Sule and her party repeatedly find occasions to thank, praise, appeal to, or softly align with BJP leadership, making one genuinely wonder what exactly they are opposing.

सम्राट अशोक म्हणतात: “माझी काय इच्छा आहे? की संघ एकत्र राहील आणि दीर्घकाळ टिकेल.” ही इच्छा त्यांच्या पुत्रा व परपुत्रांप...
26/03/2026

सम्राट अशोक म्हणतात: “माझी काय इच्छा आहे? की संघ एकत्र राहील आणि दीर्घकाळ टिकेल.” ही इच्छा त्यांच्या पुत्रा व परपुत्रांपर्यंत तसेच सूर्य व चंद्र टिकतील तोपर्यंत लागू राहील. असे सांची येथील शिलालेखात कोरले आहे.

अशोकांच्या संघाच्या शाश्वत एकतेसंबंधीच्या इच्छेचे विशेषतः राज्यवादाच्या दृष्टीने कल्याणकारी राज्य आणि आंबेडकरवादी राजकारणात महत्त्व आहे.

आज 23 मार्च है।आज ही के दिन, सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-कातिल में है, कहते हुए,...
23/03/2026

आज 23 मार्च है।आज ही के दिन, सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-कातिल में है, कहते हुए, फासी के फंदे को चुमते हुए भगत सिंह, राजगुरु और सुखदेव शहीद हो गये। उन्होंने अपनी जान दी और उन्होंने कहना था - भारत का निर्णय भारत करेगा।

लेकिन आज भारत की ऊर्जा नीति Washington तय कर रहा है … और भारत के प्रधानमंत्री फाइलों के साए में चुप है … भारत को कहा गया- रूस से सस्ता तेल लेना बंद करो। अमेरिकी LNG और crude oil खरीदो। अमेरिकी सामान पर अपने टैरिफ घटाओ।अमेरिकी Treasury का एक विभाग Office of Foreign Assets Control कहता है और मोदी चुप है. ये फैसला ना भारतीय संसद का है ना कैबिनेट का... Washington तय कर रहा है

भारत किसी के खेमे में नहीं जाएगा। भारत अपना निर्णय खुद करेगा।ये विदेश नीती रही है पर मोदी जी फादर लँड हो आये, मुजरा कर आये और मदर लँड भूल गये. इसिलिये RSS और संघ परिवार जिन्होने मोदी को प्रधानमंत्री बनाया है उनसे हम सवाल करते है क्या आपने आपके स्वयंसेवक प्रधानसेवक से पूछा क्या यह “राष्ट्रीय संप्रभुता” है? भारत की विदेश नीती, ऊर्जा नीति अमेरिकी अनुमति की मोहताज हो गई। क्या यह “राष्ट्र प्रथम” है?

RSS “अखंड भारत” और “हिंदू राष्ट्र” की बात करता है, क्या RSS ने कभी पूछा कि हमारे लड़ाकू विमान का सोर्स कोड विदेश में क्यों है? मोहन भागवत जी आप बताये, राफेल का सोर्स कोड भारत के पास नहीं है। क्या यह “सशक्त भारत” है?

अमेरिकी टैरिफ दबाव से व्यापार समझौता, अमेरिकी सामान पर टैरिफ घटाओ। मोहन भागवत जी क्या यह “स्वदेशी भारत” है?

 #जननायक कर्पूरी ठाकुर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!मुख्यमंत्री म्हणून कर्पूरी फार्मुला त्यांनी त्यांच्या दुसऱ्या टर्म...
17/02/2026

#जननायक कर्पूरी ठाकुर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

मुख्यमंत्री म्हणून कर्पूरी फार्मुला त्यांनी त्यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये अमलात आणला, ज्यात अत्यंत मागास वर्गाला १२% वेगळे आरक्षण दिले. कर्पूरी फार्मुला हा फक्त सरकारी आदेश नव्हता, तर OBC वर्गाच्या संघर्षाचा परिणाम होता व मंडल चा आधार झाला.

महाराष्ट्रात OBC वर्ग मंडल वारी वर स्वार झाले, पण ‘पिछड़ा पावे सौ में साठ’ साठी काही अपवाद वगळता पाहिजे त्या स्वरूपात गतिशील नाही.

UGC-NET / CSIR-NET परीक्षेच्या गोंधळामुळे (२०२४-२५) लाखो OBC विद्यार्थ्यांचे JRF, Assistant Professor आणि PhD प्रवेश अडकले आहेत.
UGC Regulations २०२६, “roster system” आणि faculty recruitment मध्ये OBC साठी २७% आरक्षणाची अंमलबजावणी अजूनही अनेक केंद्रीय विद्यापीठांमध्ये अपुरी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC आरक्षण… असे इतर मुद्दे आहेत. आद. बाळासाहेब आंबेडकरांनी Balasaheb Ambedkar वेळोवेळी या मुद्द्यावर भूमिका मांडली आहे, १५ दिवस ऊन पावसात महाराष्ट्रात आरक्षण बच्चाव रॅली काढली, पण या सर्व मुद्यांवर OBC आंदोलन अद्याप दिसत नाही.

कर्पूरी फॉर्मुला चा वारसा लढाई करून पुढे नेणे गरजेचे आहे।

सर्वांसाठी दर्जेदार घरकिमान 500 sq.ft. सदनिकेचा आकार माझे घर माझा अधिकार 📅 दिनांक: २७ ऑक्टोबर २०२५🕒 वेळ: सकाळी ११ वाजता ...
26/10/2025

सर्वांसाठी दर्जेदार घर
किमान 500 sq.ft. सदनिकेचा आकार
माझे घर माझा अधिकार

📅 दिनांक: २७ ऑक्टोबर २०२५
🕒 वेळ: सकाळी ११ वाजता
📍 स्थळ: म्हसोबा चौक, कृषी महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज नगर ते SRA कार्यालय पुणे

नेतृत्व: आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
Balasaheb Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi

महायुती सरकार व (SRA) च्या भ्रष्ट भोंगळ व बिल्डरधार्जीण्या कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा Vanchit Bahujan Aagha...
26/10/2025

महायुती सरकार व (SRA) च्या भ्रष्ट भोंगळ व बिल्डरधार्जीण्या कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा Vanchit Bahujan Aaghadi विराट मोर्चा

बाधीत नागरिकांचा हक्कासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने मोर्चा, हजारोच्या संख्येने सामील व्हा. #माझे_घर_माझा_अधिकार

प्रमुख मार्गदर्शक - आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
Balasaheb Ambedkar

📅 दिनांक: २७ ऑक्टोबर २०२५
🕒 वेळ: सकाळी ११ वाजता
📍 स्थळ: म्हसोबा चौक, कृषी महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज नगर ते SRA कार्यालय पुणे

मोर्चात मोठ्या संख्येने बाधीत नागरिकांच्या बैठका आंबेडकर चौक औंध आणि डी पी रोड येथे घेण्यात आल्या. डी पी रोड येथील नागरिकांना SRA नको आहे, तरी बिल्डर लॉबी धाक दपटशा व युवकांनवर खोट्या तक्रारी करून समत्ती घेण्याचा प्रयत्न करीत असते, त्या विरोधात महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

वीर बाबूराव शेडमाके अमर रहे अमर रहेतंट्या भिल्ल मामांना सेवा सेवा भगवान बिरसा मुंडांना सेवा सेवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांन...
21/10/2025

वीर बाबूराव शेडमाके अमर रहे अमर रहे
तंट्या भिल्ल मामांना सेवा सेवा
भगवान बिरसा मुंडांना सेवा सेवा
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सेवा सेवा

#जयसेवा #जयभीम
Vanchit Bahujan Aaghadi

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+917774888800

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Priyadarshi Telang posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv Priyadarshi Telang:

Share