11/08/2026
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण।
जन्मला निधान सावता तो॥
सावता सागर, प्रेमाचा आगर।
घेतला अवतार माळ्या घरी॥
संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
विद्यमान नगरसेविका, पिंपरी चिंचवड महापालिका (प्रभाग क्रमांक- २७) यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅंडल
Pune
Be the first to know and let us send you an email when Corporator Savita Khule PCMC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.