Adv.Aarti Anuraj Sonawane - Shete

Adv.Aarti Anuraj Sonawane - Shete Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv.Aarti Anuraj Sonawane - Shete, Legal Service, Pune.

29/03/2023
16/01/2023

*पति पत्नी नाते संबंध*
आजच्या स्पर्धेच्या युगात माणूस धावतोय, त्याप्रमाणे त्याचे नातेसंबंध पण कुमकूवत होत आहे. एकमेकांना माफ करायला शिका. खास करून पति पत्नीच्या नात्यामधे वाद-विवाद होण्याचे प्रमाण खुप वाढले आहे आणि त्या वादाचे रूपांतर हे एकमेकांना समजून न घेतल्यामुळे घटस्फोटात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जर यात एकमेकांना दोघांची बाजू समजून एक विचाराने संसाराचा रथ जर सोबत ओढला तर वाद होणार नाही व काही वेळेस मुलांच्या भविष्यासाठी पती पत्नि एकमेकांना समजून घेण्याची कूवत वाढवली पाहिजे. एकमेकांना वेळ दया, आपआपास बोला तेवढे प्रश्न लवकर मार्गी लागतील. तसेच पति पत्नी मधे अहंकारामुळे तणाव निर्माण होतो, एकमेकांना मधील गैरसमज व संशय हे एक कारण ठरु शकते तर मनमोकळे संवाद ठेवा या मधे नात्यामधे दुरावा येणार नाही.

कायदेशीर कौटुंबिक मोफत सल्लागार
*Adv.आरती शेटे-सोनवणे.*

फॅमिली कोर्ट विशेष
07/10/2022

फॅमिली कोर्ट विशेष

सध्या Cyber Crime वाढत चालला आहे.
15/09/2022

सध्या Cyber Crime वाढत चालला आहे.

Address

Pune
411005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Aarti Anuraj Sonawane - Shete posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category