07/07/2025
आज आपल्या सगळ्या माढा वकील बार सदस्यांची भेट झाली खूप दिवसा पासून एखाद लेक्चर देण्याची इच्छा होती शिवराज ,तय्यब ,राजन माझे मित्र खूप वेळा आग्रह धरला होता पण आज शेवटी योग जुळून आला माढा बार आणि माझे जुने ऋणानुबंध आहेत मी मुंबई पासून जळगाव पर्यंत मेडिकल jurisprudence या विषयी व्याख्यान दिले आहे पण आज माढा बार मधे आलो आणि घरच्या बार मधे आल्या सारखं वाटल मनमोकळ लेक्चर चर्चा झाली आपण मला संधी दिली सध्या सोप्या मराठी भाषेत लेक्चर दिल अनावधानाने जूनियर मंडळी ना बोललो असेल तर क्षमस्व
संधी दिल्या बद्दल अध्यक्ष व कार्यकारणी चे आभार
जेव्हा बोलवाल तेव्हा मी येईन असेच स्नेह राहू द्या
आमचे बंधू ॲड शाम झालटे यांचे पण आभार महाराष्ट्रातल्या कुटल्याही बारला शाम्या चा भाऊ का म्हणून विचारतातच आणि मी शामचा भाऊ हे कळल्यावर अजून वेगळ आदरतीथ्य होते ते वेगळच असतं