शेतकरी संघटना

शेतकरी संघटना Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शेतकरी संघटना, Legal, Pune.

09/04/2025
 #परिवर्तन_आघाडीशेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी.
19/07/2024

#परिवर्तन_आघाडी
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी.

भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐
14/01/2024

भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते,माजी अध्यक्ष, शरद जोशी यांचे सहकारी जयपाल(आण्णा) सिधाप्पा  फराटे यांचे  मौजे डिग्रज (ता मिर...
20/06/2023

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते,माजी अध्यक्ष, शरद जोशी यांचे सहकारी जयपाल(आण्णा) सिधाप्पा फराटे यांचे मौजे डिग्रज (ता मिरज,जि सांगली) येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐

जयंतीदिनी पावन स्मृतिस विनम्र अभिवादन..🙏🌺
11/04/2023

जयंतीदिनी पावन स्मृतिस विनम्र अभिवादन..🙏🌺

शेतकरी संघटनेची भूमिका एवढीचआहे, की तंत्रज्ञान आणि शेतकरीयांच्यामध्ये कोणी भिंती बांधू नयेत.शेतकऱ्यांना खुलेपणाने प्रयोग...
26/02/2023

शेतकरी संघटनेची भूमिका एवढीच
आहे, की तंत्रज्ञान आणि शेतकरी
यांच्यामध्ये कोणी भिंती बांधू नयेत.
शेतकऱ्यांना खुलेपणाने प्रयोग करायची संधी मिळू द्यावी. त्यांचा त्यांना निर्णय घेऊ द्या,की अमुक एक बियाणे वापरले तर पुढच्या वर्षी नवीन बियाणे विकत घ्यावे लागते तरी ते परवडते की नाही ते. कोणाला तरी दिल्लीत बसून ते ठरवता येणार नाही.

शेतकरी प्रयोगशील आहे, त्याला
तंत्रज्ञान निवडीचे स्वातंत्र्य असायला पाहिजे.दुसऱ्या कोणाच्या ओंजळीतून तुटपुंजे तंत्रज्ञान स्वीकारण्यात शेतकऱ्यांना स्वारस्य नाही हे
सिद्ध करण्यासाठी, इतर राज्यात नवीन
वाणांच्या प्रयोगांना विरोध होत असला, तरी महाराष्ट्रातले शेतकरी नवीन वाणांचे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करून त्यातले फायदे तोटे पडताळून पाहतील.,,,,,,, *शेतकरी संघटनेचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी*

21/02/2023

ब. ल. तामस्कर यांची शोकसभा हिंगोली..

शेतकरी संघटनेचे चालते बोलते विद्यापीठअलविदा ब. ल.तामस्करजी..😪
17/02/2023

शेतकरी संघटनेचे चालते बोलते विद्यापीठ
अलविदा ब. ल.तामस्करजी..😪

भावपुर्ण श्रध्दांजली..🌺
17/02/2023

भावपुर्ण श्रध्दांजली..🌺

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शेतकरी संघटना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category