10/07/2022
टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा!
माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…!
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना भक्तीमय शुभेच्छा
#वारी #पांडुरंग #महाराष्ट्र #पंढरपूर #संगीतवारी #विठ्ठल ी #वारी #पंढरपूर