Swastik Online Services Online Rent Agreement

Swastik Online Services Online Rent Agreement Swastik Online Services Online Registered Rent We can also make the Registered Rent Agreement possible if Owner is outside city or outside India.

"Various Registered Rent Agreement Services for the properties located in Maharashtra, done through Aadhaar verification at the Client's doorstep. For various Plans and pricing please refer our portal. Total cost can be calculated using the calculator available on the website. https://govonlinerentagreement.com/

18/08/2026

घर भाड्याने देताय? सावधान! पुण्यात १७०+ घरमालकांवर गुन्हे; नेमका नियम काय?

Call for Hassel Free Rent Agreement Process
9322263635

18/08/2026

घर भाड्याने देताय? सावधान! पुण्यात १७०+ घरमालकांवर गुन्हे; नेमका नियम काय?

Call For Hassel Free Rent Agreement Process
93222 63635

https://www.facebook.com/share/1Pf3RtccGr/
29/07/2026

https://www.facebook.com/share/1Pf3RtccGr/

भाडेकरू ठेवण्यापूर्वी पोलीसांना माहिती देणे बंधनकारक; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

पुणे ग्रामीण जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांचे आदेश; घरमालकांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करावी

पुणे, दि. २९ जुलै २६: पुणे ग्रामीण जिल्ह्यात घरमालकांनी भाडेकरू ठेवण्यापूर्वी संबंधित भाडेकरूंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम.यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार घरमालकांनी भाडेकरूचे संपूर्ण नाव, सध्याचा व मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, भाडेकरूला ओळखणाऱ्या व्यक्तींचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा तसेच ओळखपत्राची प्रत स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या घरमालकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यांना या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Address

Aundh-Wakad Road, Vishal Nagar, Near Durga Restaurant, Jagtap Dairy, Pimple Nilakh
Pune
411027

Opening Hours

Monday 9:30am - 1:30pm
2:30pm - 10pm
Tuesday 9:30am - 1:30pm
2:30pm - 10pm
Wednesday 9:30am - 1:30pm
2:30pm - 10pm
Thursday 9:30am - 1:30pm
2:30pm - 10pm
Friday 9:30am - 1:30pm
2:30pm - 10pm
Saturday 9:30am - 1:30pm
2:30pm - 10pm
Sunday 9:30am - 1:30pm
2:30pm - 10pm

Telephone

+919322263635

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swastik Online Services Online Rent Agreement posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swastik Online Services Online Rent Agreement:

Shortcuts

Share

Category