E CLICK SERVICE

Directions Website

E CLICK SERVICE � Property Registration � Business Registration & License � Online Digital � Channel & Agency work

30/08/2026

l🇮🇳 राष्ट्रीय लघु उद्योग दिन 🇮🇳
३० ऑगस्ट

✨ “मोठ्या यशाची सुरुवात नेहमीच छोट्या प्रयत्नातून होते.” ✨

लघु उद्योग म्हणजे केवळ व्यवसाय नव्हे, तर स्वावलंबन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीची नवी दिशा !

देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व लघु उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना मानाचा मुजरा ! 💐

आपला व्यवसाय छोटा असो वा मोठा — विश्वास, गुणवत्ता आणि सातत्यानेच यश मोठे होते.

🙏 ई क्लिक सर्व्हिस तर्फे हार्दिक शुभेच्छा ! 🙏

🚀 E CLICK SERVICE – MUMBAI 🚀✨ A NEW CHAPTER BEGINS… ✨मुंबईकरांसाठी आताProfessional • Trusted • Legal • Secure • Transpar...
25/08/2026

🚀 E CLICK SERVICE – MUMBAI 🚀

✨ A NEW CHAPTER BEGINS… ✨

मुंबईकरांसाठी आता
Professional • Trusted • Legal • Secure • Transparent
सेवांचा एक नवा अनुभव! 💼⚖️

🌟 E CLICK SERVICE – MUMBAI
लवकरच आपल्या सेवेत दाखल होत आहे…

━━━━━━━━━━━━━━━━━━

📅 शुभारंभाची अधिकृत तारीख
🔥 लवकरच सांगण्यात येईल! 🔥

The Wait Is Almost Over… ⏳
मुंबई सज्ज रहा एका नव्या विश्वासासाठी!

━━━━━━━━━━━━━━━━━━

💼 आमच्या प्रमुख सेवा

🔹 Legal & Documentation Services
🔹 Affidavit & Agreement Documentation
🔹 Property & Registration Related Services
🔹 Online Government Services
🔹 Application & Document Assistance
🔹 Professional Drafting & Typing Services
🔹 Government Office Follow-up & Documentation Support
🔹 Digital & Online Service Solutions

━━━━━━━━━━━━━━━━━━

⚡ OUR PROMISE

⚡ Fast Service
🤝 Trusted Assistance
⚖️ Professional Approach
🔐 Secure Documentation
🔍 Transparent Process

━━━━━━━━━━━━━━━━━━

🌆 MUMBAI, GET READY!

एक नवी सुरुवात…
एक नवा विश्वास…
एक नवा अनुभव…

🚀 E CLICK SERVICE – MUMBAI

📅 OFFICIAL OPENING DATE – ANNOUNCEMENT COMING SOON…

🌟 STAY CONNECTED • STAY TUNED 🌟

📍 MUMBAI

“Your Trusted Partner for Professional & Documentation Services.”

📢 CAREER OPPORTUNITY | E CLICK SERVICE🏢 E CLICK SERVICE, सासवड येथे मराठी टायपिस्ट / ऑफिस असिस्टंट पदासाठी उत्साही, कुशल...
19/08/2026

📢 CAREER OPPORTUNITY | E CLICK SERVICE

🏢 E CLICK SERVICE, सासवड येथे मराठी टायपिस्ट / ऑफिस असिस्टंट पदासाठी उत्साही, कुशल व जबाबदार उमेदवारांची आवश्यकता आहे.

💼 पद : मराठी टायपिस्ट / ऑफिस असिस्टंट
⏰ नोकरीचा प्रकार : Full Time

🎯 आवश्यक पात्रता व कौशल्ये

✅ किमान 12वी उत्तीर्ण
✅ मराठी टायपिंगमध्ये चांगला वेग व अचूकता
✅ MS Word, PDF, Printing & Scanning चे ज्ञान
✅ Computer & Internet चे चांगले ज्ञान
✅ Online Application / Government Portal हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
✅ शासकीय / कायदेशीर कार्यालयातील अनुभव असल्यास विशेष प्राधान्य
✅ Document Handling, Data Entry व Online Work करण्याची क्षमता
✅ वेळेचे नियोजन, शिस्त व जबाबदारीने काम करण्याची वृत्ती
✅ ग्राहकांशी नम्र व व्यावसायिक संवाद साधण्याची क्षमता

💰 वेतन : पात्रता, कौशल्य व अनुभवाच्या आधारे आकर्षक वेतन.

📍 कार्यालयाचा पूर्ण पत्ता

🏢 E CLICK SERVICE
Office No. 103, 1st Floor, Samruddhi Malhar,
Opp. New Administrative Building,
Saswad, Tal. Purandar, Dist. Pune – 412301, Maharashtra

📲 संपर्क : 9637550199
🌐 www.eclickservice.in

🚀 Rapid | 👑 Esteem | ⚖️ Legally | 🔐 Reliable | 🔍 Transparent

📌 इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक माहितीसह कार्यालयाशी संपर्क साधावा.

E CLICK SERVICE
Professional • Trusted • Legal • Secure • Transparent

18/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

ई सेवा मास्टर प्रशिक्षण कार्यशाळाOnline Public e-Service’s Training Workshop॥ जिथे ऑनलाईन पब्लिक ई-सर्व्हिसेस ट्रेनिंग प...
06/02/2026

ई सेवा मास्टर प्रशिक्षण कार्यशाळा
Online Public e-Service’s Training Workshop

॥ जिथे ऑनलाईन पब्लिक ई-सर्व्हिसेस ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही तुमचा ऑनलाईन पब्लिक ई-सेवा क्षेत्रातील नोकरी आणि ऑनलाईन पब्लिक ई-सेवा क्षेत्रातील स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी शिकाल ॥

○ काय शिकाल ○
ऑनलाईन पॅन कार्ड
शॉप अॅक्ट लायसेन्स
उद्यम रजिस्ट्रेशन | MSME नोंदणी
उद्योग आधार | एमईएसई | एसएसआय
राजपत्र(नाव, जन्म तारीख,धर्म )
फूड लायसेन्स, FSSAI रजिस्ट्रेशन
डिजिटल ऑनलाईन ७/१२ उतारा
डिजिटल ऑनलाईन मिळकत उतारा
ऑनलाईन पासपोर्ट अर्ज
ऑनलाईन पोलिस चारित्र्य पडताळणी अर्ज
जात पडताळणी प्रमाणपत्र अर्ज
ऑनलाईन इलेक्शन मतदार नोंदणी अर्ज
ऑनलाईन जन्म व मृत्यु प्रमाणपत्र
ऑनलाईन ई-कोर्ट माहिती
शासकीय ई-चलन
ऑनलाईन झोन दाखला
ऑनलाईन शेती नकाशा
एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी
नवीन ई-सर्व्हिसेस बद्दल माहिती

○ शिकण्याचे फायदे ○
ऑनलाईन डिजिटल बौद्धिक क्षमतेत वाढ.
आपला स्वत: चा ऑनलाईन डिजिटल ई-सर्व्हिसेस ब्रँड तयार करणे.
आपली कारकीर्द आणि व्यवसाय संधी वाढविणे.
आपले स्वतःचे डिजिटल ई सर्व्हिसेस बरोबर आर्थिक उत्पन्न वाढविणे.
भविष्यातील ऑनलाईन डिजिटल आधुनिक जगासोबत राहणे.

○ मार्गदर्शक : श्री. किशोर जगताप ○
(संस्थापक - ई क्लिक सर्व्हिस, पब्लिक ई-सर्व्हिसेस क्षेत्रातील सल्लागार आणि पब्लिक ई-सर्व्हिसेस कोच)

○ ट्रेनिंग प्रोग्राम कोणासाठी ○
संगणक ऑपरेटर/नोकरदारवर्ग/व्यावसायिक
गृहिणी/महाविद्यालयीन विद्यार्थी
ई-सेवा ऑनलाइन डिजिटल क्षेत्रातील व्यावसायिक
ई सेवा बिझनेस सुरु करावयाचा आहे
ई सेवा क्षेत्रात करिअर करणारे

○ ट्रेनिंग प्रोग्राम ○
साप्ताहिक बॅच

○ ट्रेनिंग प्रोग्रामची विशेषता ○
मर्यादित जागा (10 Seats) प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.
ट्रेनिंग मटेरियल देण्यात येईल.
ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभागाचे प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थींना देण्यात येईल.
मराठी भाषेतून प्रॅक्टीकल व ट्रेनिंग.
ट्रेनिंग प्रोग्राम नंतर १११ दिवसांचा सहयोग.
आजच ऑनलाईन डिजिटल ई - सर्व्हिसेस ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन आपली नवीन ई सर्व्हिसेस क्षेत्रामध्ये करिअर आणि व्यावसायिक मार्ग सुरु करा !

धन्यवाद,
ई क्लिक क्लास टीम

अधिक माहितीसाठी संपर्क
+91 9657131563

ऑफिस नं. 203, दुसरा मजला, उद्यम बीझबे बिल्डींग, नवीन प्रशासकीय इमारत समोर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे – 412301 महाराष्ट्र

🔊 ई क्लिक सर्व्हिस हि एक प्रोफेशनल व्यावसायिक कार्य करण्यासाठी म्हणजे 🏡 प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन दस्त, 🏭 उद्योग आणि व्यवसा...
02/02/2026

🔊 ई क्लिक सर्व्हिस हि एक प्रोफेशनल व्यावसायिक कार्य करण्यासाठी म्हणजे 🏡 प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन दस्त, 🏭 उद्योग आणि व्यवसायाचे नवीन परवाने, नूतनीकरण व नोंदणी, 🌏 ऑनलाईन पब्लिक ई-सर्व्हिसेस आणि डिजीटल क्षेत्रातील 👨‍💼 सेवा आणि कार्य करण्यासाठी 🎉 दिनांक १६ मे २०१६ पासून कार्यरत आहे. आपल्या 🏙 पुरंदर तालुका सासवड, जेजुरी शहरासोबत मुंबई, पुणे, ठाणे, बारामती, दौंड, फलटण, भोर, वेल्हा मध्ये नावलौकिक आहे.
🔈 *|| ई क्लिक ’चे वर्किंग आणि सर्व्हिसेस ||* 👨‍💼

💻 *○ प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन सर्व्हिसेस ○*
▪︎ खरेदीखत
▪︎ करारनामा
▪︎ साठेखत
▪︎ विसारपावती
▪︎ हक्कसोडपत्र
▪︎ वाटपपत्र
▪︎ बक्षीसपत्र
▪︎ कुलमुक्त्यार
▪︎ गहाणखत
▪︎ मुदत खरेदीखत
▪︎ रिकन्व्हेन्स
▪︎ मृत्युपत्र
▪︎ इच्छापत्र
▪︎ नोटीस ऑफ इंटीमेशन
▪︎ ऑनलाईन रजि.भाडेकरार
▪︎ पब्लिक डाटा ईन्ट्री
▪︎ ई-चलन
▪︎ ई-स्टॅंप
▪︎ दस्त हाताळणी पाने फी
▪︎ ई-रजिस्ट्रेशन
▪︎ ई-दस्त नोंदणी

*○ श्री. किशोर जगताप ○*
( ई क्लिक सर्व्हिस संस्थापक, प्रॉपर्टीज क्षेत्रातील, ई सर्व्हिसेस तंत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार आणि ऑनलाईन डिजीटल ई सर्व्हिसेस बिझनेस ट्रेनर)

*○ ई क्लिक सर्व्हिसची विशेषता ○*
👉 तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेस बाबतीत 🆓️ मोफत सल्ला दिला जातो.

👉 तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेसची कामे योग्य ⏳ वेळेत, कमी आणि वाजवी 💸 दरात करून दिली जातात.

👉 तुम्हाला ई क्लिक सर्व्हिसच्या सहयोगीकडून तुम्ही निवडलेल्या ℹ सर्व्हिसेची व कामाची माहिती काम पूर्ण होईपर्यंत 🕠 वेळोवेळी दिली जाते.

👉 *तुमच्या व तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेस आणि ℹ कामाची माहिती 🔐 सुरक्षित व गोपनीयता मध्ये ठेवली जाते.*

👉 तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेस व कामाच्या बाबतीत ✅ कायदेशीर गरज भासल्यास तज्ञ वकिलांचा सल्ला दिला जातो.

👉 ग्राहकांच्या योग्यतेनुसार ई क्लिक सर्व्हिस🤳पारदर्शकता ठेवीत असतो.

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क*
+91 9637550199

🌐 *www.eclickservice.in*

🏢 *ऑफिस नंबर १०३, पहिला मजला, समृद्धी मल्हार, नवीन प्रशासकीय इमारत समोर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे – 412301 महाराष्ट्र*

🕙 *कामकाजाची वेळ : सोमवार ते शुक्रवार 🌄 सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.50* 🌃

धन्यवाद ✍
*ई क्लिक सर्व्हिस टीम 👫*

01/11/2025

नमस्कार🙏
ई क्लिक सर्व्हिस मध्ये आपले स्वागत आहे.

सर्व्हिसेसची अधिक माहितीसाठी पुढील लिंकला क्लिक करा.

व्हॉट्सअप लिंक https://wa.me/c/919637550199

गुगल मॅप 》https://maps.app.goo.gl/h4ucde8kzcmbvrpg7

फेसबुक 》https://www.facebook.com/share/1D7yxmoznw/

यूट्यूब 》https://youtube.com/?si=7okQ4Gxt9JUk-DM2

💫👏

Address

ऑफिस नंबर १०३, पहिला मजला, समृद्धी मल्हार, नवीन प्रशासकीय इमारत समोर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
Pune
412301

Alerts

Be the first to know and let us send you an email when E CLICK SERVICE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category