07/05/2026
सर्व वकील बंधू भगिनींना कळविण्यास आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वकील बंधुभांगिनी यांना उन्हाळी सुट्टी चे पुरवर्धात,*जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय मोरवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे-१८* येथे उद्या शुक्रवार
दिनांक 08 मे 2026 रोजी दुपारी ठीक 2.00 वाजता Ice-cream
पार्टी आयोजित केली असून सर्व वकील बंधुभांगिनी यांनी मोरवाडी कोर्ट पुरुष वकील कक्षात सर्व वकील बन्धुभगिनी यांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहुन
Ice-cream पार्टी चा आस्वाद घ्यावा, ही आपणास नम्र विनंती.
आयोजक:-
*अध्यक्ष ॲड.सचिन पानी , व कार्यकारिणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणी दिवाणी वरिष्ठ स्तर वकील बार असो., पिंपरी चिंचवड.*