Adv Vinod Ambhore Dudhagaonkar

Directions Website

Adv Vinod Ambhore Dudhagaonkar Lawyer, Law & Legal Service

31/08/2026

स्मार्ट मीटर च्या विरोधात, पथ फेरीवाले विक्रेते यांच्या समर्थनात, धरणे आंदोलन, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र

23/08/2026

#आरक्षण #भारतीय_संविधान .

22/08/2026

भारतीय संविधान — अनुच्छेद ४
“अनुच्छेद ४ हा अनुच्छेद २ व ३ अंतर्गत राज्यांच्या निर्मिती, सीमा, क्षेत्र किंवा नावातील बदलांची आवश्यक घटनात्मक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आहे.

संविधानाच्या पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीत आवश्यक ते बदल करता येतात. पहिली अनुसूची म्हणजे राज्य व केंद्र शासित प्रदेश आणि त्याचे क्षेत्र व चौथी अनुसूची म्हणजे “राज्यसभेत त्या राज्याच्या जागा व त्या जागांचे वाटप या विषयी तरतूद. असे दोन प्रकारचे बदल यामध्ये आवश्यक होऊ शकतात

परंतु अनुच्छेद ४(२) नुसार, अनुच्छेद २ किंवा ३ अंतर्गत केलेला असा कोणताही कायदा अनुच्छेद ३६८ अंतर्गत संविधान दुरुस्ती मानला जात नाही.

16/08/2026


#भारताचे_संविधान #अनुच्छेद_3 — नवीन राज्यांची निर्मिती व विद्यमान राज्यांमध्ये बदल
संसद कायद्याद्वारे—
नवीन राज्य निर्माण करू शकते;
एखाद्या राज्याचे क्षेत्र वाढवू शकते;
एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करू शकते;
एखाद्या राज्याच्या सीमा बदलू शकते;
एखाद्या राज्याचे नाव बदलू शकते.

अशा विधेयकासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते. प्रस्तावामुळे एखाद्या राज्याचे क्षेत्र, सीमा किंवा नाव प्रभावित होत असल्यास राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्याच्या विधानमंडळाकडे मत व्यक्त करण्यासाठी पाठवतात.
महत्वाचे म्हणजे, राज्य विधानमंडळाचे मत घेणे आवश्यक आहे; परंतु अनुच्छेद 3 अंतर्गत त्या मताला बंधनकारक संमतीचे स्वरूप नाही.

#अनुच्छेद3 #संविधान #जयभीम #जयसंविधान

15/08/2026

जय संविधान मैं ऍडव्होकेट विनोद अंभोरे, हम जानेंगे भारत का संविधान अनुच्छेद तीन भारतीय संविधान — अनुच्छेद 3
नए राज्यों का गठन और वर्तमान राज्यों के क्षेत्र, सीमाओं या नाम में परिवर्तन:
अनुच्छेद 3 के अनुसार संसद कानून बनाकर—
1. किसी राज्य से अलग करके नया राज्य बना सकती है।
2. किसी राज्य का क्षेत्र बढ़ा सकती है।
3. किसी राज्य का क्षेत्र घटा सकती है।
4. किसी राज्य की सीमाओं में परिवर्तन कर सकती है।
5. किसी राज्य का नाम बदल सकती है।

महत्वपूर्ण प्रक्रिया:
ऐसे विधेयक को संसद में प्रस्तुत करने के लिए राष्ट्रपति की सिफारिश आवश्यक होती है।
यदि प्रस्ताव किसी राज्य के क्षेत्र, सीमा या नाम को प्रभावित करता है, तो राष्ट्रपति उस विधेयक को संबंधित राज्य विधानमंडल के पास उसके विचार व्यक्त करने के लिए भेजते हैं।

लेकिन राज्य विधानमंडल की राय संसद के लिए बाध्यकारी नहीं होती।
अर्थ: राज्य विधानमंडल को अपना मत व्यक्त करने का अधिकार है; लेकिन उस मत से संसद बाध्य नहीं है। इसलिए राज्य की ‘सहमति’ आवश्यक नहीं है, लेकिन राज्य का ‘मत’ प्राप्त करना संवैधानिक प्रक्रिया के अनुसार आवश्यक है।

15/08/2026

BARTI मधील जागेवर PhD धारकांसोबत Discrimination बंद करून समान संधी व दर्जेदार शिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा जाणीवपूर्वक भेदभाव करून तेढ निर्माण करणाऱ्या शासनाला युवकांनी पालथे पाडावे.

13/08/2026

जय संविधान, मी ॲड. विनोद अंभोरे.
आज आपण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २ बद्दल जाणून घेणार आहोत.

भारताचे संविधान कलम अनुच्छेद २ —
“Admission or establishment of new States” म्हणजे नवीन राज्यांचा संघात प्रवेश किंवा स्थापना.

संसद कायद्याद्वारे नवीन राज्यांना संघात प्रवेश देऊ शकते किंवा नवीन राज्यांची स्थापना करू शकते, आणि त्यासाठी संसदेला योग्य वाटतील अशा अटी व शर्ती ठरवू शकते.

म्हणजे आर्टिकल २ हे राज्याची सीमा किंवा नाव बदलण्यासाठी नाही; तर नवीन राज्याला भारताच्या संघात प्रवेश देणे किंवा नवीन राज्याची स्थापना करण्यासंबंधी संसदेला अधिकार देतो.”

माननीय, "सिबू सोरेन" माजी मुख्यमंंञी. तथा,संस्थापक झारखंड मुक्ती मोर्चा. भावपूर्ण आदरांजली...बहुजन मुक्ती पार्टी, महाराष...
04/08/2025

माननीय, "सिबू सोरेन" माजी मुख्यमंंञी. तथा,
संस्थापक झारखंड मुक्ती मोर्चा.
भावपूर्ण आदरांजली...
बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र राज्य.

अ‍ॅड. विनोद अंभोरे,
प्रदेश कार्याध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी.

02/08/2025

अखेर गुन्हा (FIR) नोंद झाला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, या विरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

सोमनाथ सूर्यवंशी मृ्त्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम ठेवला.

महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर प्रमुख वकील म्हणून काम पाहिले.

सुप्रीम कोर्टात हि सोबत अ‍ॅड.भोंबर्डे साहेब व इतर वकील यांनी काम पहिले, माननीय सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. याकारिता परभणीतिल आंबेडकरी वकिलानी या प्रकरणात सुप्रीम कोर्टा प्रयंत सर्व सहयोग केला.

त्याबद्दल अ‍ॅड.भोंबर्डे साहेब, सर्वोच्च न्यायालय यानी फोन करूण अभार व अभिनंदन व्यक्त केले.

EVM च्या जोरावर भडव्यांच्या अवलादी, बहुजनांच्या उरावर बसल्यामुळे..RSS व BJP द्वारा संविधान व बहुजन महापुरुषांची अवमानना ...
01/02/2025

EVM च्या जोरावर भडव्यांच्या अवलादी, बहुजनांच्या उरावर बसल्यामुळे..

RSS व BJP द्वारा संविधान व बहुजन महापुरुषांची अवमानना केल्या जात आहे..

26 जानेवारी रोजी पंजाब राज्यात अमृतसर येथील संविधान ची नासधूस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आवमान, व त्याअगोदर 10 डिसेंबर रोजी परभणी (महा.) मध्ये संविधान ची नासधूस विडंबन.
त्याअगोदर दिल्लीत ब्राह्मणवाद्यानी संविधान जाळले.
अशा घटना जाणिवपूर्वक घडवल्या जातं आहेत,
देशपातळीवर बहुजन मुक्ती पार्टी याचा निषेध करीत आहे

9 एप्रिल 2025 रोजी जेल भरो आंदोलनं करणारं आहोत...! व 1 जुलै 2025 रोजी भारत बंद..!

Address

Shakya Nagari, Parbhani TQ. Dist. Parbhani
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Vinod Ambhore Dudhagaonkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share