Legal Tip by Akshay

Legal Tip by Akshay “सोप्या भाषेत कायद्याची माहिती ⚖️
तुमचे हक्क जाणून घ्या.
जनजागृती व शैक्षणिक उद्देशासाठी कंटेंट.
सरकारी कर्मचारी – वैयक्तिक मते.”

24/05/2026

"योग्य किंमत, योग्य जागा! घर खरेदी-विक्री असो वा भाड्याने देणे... 'A&P Real Estate' देणार तुम्हाला बेस्ट डील्स!"

21/05/2026

सहमालक म्हणजे काय? Co-owner चे हक्क काय असतात?
संयुक्त मालमत्ता, हिस्सा, विक्री अधिकार आणि कायदेशीर नियम सोप्या भाषेत. ⚖️🏠
#

14/05/2026

मालमत्ता खरेदी करताना कोणते कागद तपासायचे?
Sale Deed, 7/12, RERA, Encumbrance Certificate, Property Card आणि महत्त्वाचे कायदे सोप्या भाषेत! ⚖️🏠

06/05/2026

7/12 उतारा म्हणजे काय? जमिनीचा खरा पुरावा!” 📄

01/05/2026

29/04/2026

⭕️❗️⭕️ jay Jaganath

28/04/2026

मित्रांनो, जमिनीचे वाद हे वर्षानुवर्षे चालणारे असतात, पण जर आपल्याला योग्य कायद्यांची माहिती असेल तर आपण आपला हक्क नक्कीच मिळवू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण जमीन वादाशी संबंधित महत्त्वाच्या कलमांची माहिती घेतली आहे:
• कलम ९ (CPC): दिवाणी न्यायालयात मालकी हक्काचा दावा.
• कलम ६४/६५ (Limitation Act): ताबा परत मिळवण्यासाठीची मुदत.
• कलम ५/६ (Specific Relief Act): बेकायदेशीर कब्जा हटवण्यासाठी तात्काळ उपाय.
महत्त्वाचे: कोणतीही कायदेशीर कृती करण्यापूर्वी आपल्या वकिलांचा सल्ला नक्की घ्या.

Address

Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Legal Tip by Akshay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share