Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Sadashiv Peth
  • Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता व संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

https://youtube.com/channel/UC2nhkCzzJkTUZyCDtGZLDAw जय जिजाऊ... जय शिवराय...!!

22/08/2026

'छात्रों की गुंज' कार्यक्रमामुळे भारतीय जनता पार्टीने घाबरायची काय गरज आहे.?
ABVP रडीचा डाव खेळत आहे असंच दिसतंय...

वैचारिक कनेक्शन शोधत राहिल पाहिजे. कारण..."विचारांचा दिवा घरोघरी लावा... "
22/08/2026

वैचारिक कनेक्शन शोधत राहिल पाहिजे. कारण...
"विचारांचा दिवा घरोघरी लावा... "

21/08/2026

मुंडेंकडून काहीतरी आदर्श घ्या?

#नगरसेवक

21/08/2026

नगरसेवक म्हणजे काय? पैसे कमावणे, टक्केवारी घेणे, दुसऱ्याची चालू असलेली काम बंद पाडून ऑफिसवर या म्हणून निरोप देणे, लोकांना कितीही त्रास झाला तरी गप्प बसणे...?

काय आहेत नगरसेवकाची काम?

#नगरसेवक

Maharashtra | विधवा पुर्नविवाह | सत्यशोधक पुरोगामी वारसा...🙏🚩 चांगल्या कामाचं कौतुक करायलाच हवं! बाकी राजकीय नेत्यांवर ट...
21/08/2026

Maharashtra | विधवा पुर्नविवाह | सत्यशोधक पुरोगामी वारसा...🙏🚩 चांगल्या कामाचं कौतुक करायलाच हवं! बाकी राजकीय नेत्यांवर टीका तर होतंच असते...

मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांची मानसकन्या प्रीती हिने शिवमसिंग ठाकूर यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली, ही केवळ एका विवाहाची घटना नाही; तर विधवा महिलांच्या आयुष्यात आशा, सन्मान आणि नव्या सुरुवातीचा विश्वास निर्माण करणारा प्रेरणादायी क्षण आहे. ❤️

कोविडच्या काळात जीवनसाथी गमावलेल्या मुलींच्या पाठीशी उभं राहत ३०० मुलींचे संसार उभे करण्याची जबाबदारी स्वीकारणे, अनेक विधवा महिलांना आधार देणे आणि त्यांचं पालकत्व स्वीकारण्यापासून आज एका विधवा ताईचा पुनर्विवाह घडवून आणण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच संवेदनशील आणि समाजोपयोगी आहे.

विधवा आणि एकल मातांना समाजाकडून केवळ आर्थिक नव्हे, तर मानसिक, सामाजिक आणि भावनिक आधाराचीही गरज असते. त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे रंग भरावेत, त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीला बळ मिळावं, यासाठी केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. 🙏🏻

पुनर्विवाह हा शेवट नसतो; तो एका नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात असतो आणि त्या सुरुवातीला आधार देणं, हीच खरी समाजसेवा! 🌸

देवेंद्रजी, आपल्या या संवेदनशील आणि समाजहिताच्या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! 🙏🏻💐

भविष्यातही अशाच अनेक महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️

#कौतुकास्पद #विधवा_पुनर्विवाह #एकलमाता #महिला_सक्षमीकरण #समाजसेवा #नवी_सुरुवात #समाजोपयोगी_उपक्रम #पुरोगामी_वैचारिक_वारसा

20/08/2026

सांगा बर शिवसेना खरी कुणाची?

viral newreel reels

संयम माणसाला नेहमी काहीतरी वेगळं करायला शिकवतो. आपल धाडस फक्त नाविन्यपूर्ण कामात आहे...!
20/08/2026

संयम माणसाला नेहमी काहीतरी वेगळं करायला शिकवतो. आपल धाडस फक्त नाविन्यपूर्ण कामात आहे...!

19/08/2026

अटकेत असणाऱ्या आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांकडून कायदा, नियम धाब्यावर बसवून आरोपींचे लाड पुरवले जातात. पुण्यातील न्यायालयात ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी Security Audit चे आदेश दिले आहेत.

मुंबईतील City Civil & Session Court, Mumbai न्यायालयाच्या परिसरात भयंकर प्रकार निदर्शनास आला. अटक करुन रिमांड साठी आणलेल्या आरोपीला चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःचा मोबाईल बोलण्यासाठी दिला…

वारंवार घडणारे हे सर्व बेकायदेशीर प्रकार कायदा-सुव्यवस्था, पोलिस आणि आरोपींचे लागेबांधे उघड करणारे आहेत. तसेच न्यायालयीन सुरक्षेचाही प्रश्न यामुळे निर्माण होतो.

सदर प्रकाराचे चित्रीकरण Adv. Vikas Shinde केले आहे. Mumbai Police Commissioner's Office यांनी यावर खुलासा करणे गरजेचे आहे.

19/08/2026

Video |एखाद्या गुन्ह्यातील अटकेत असणाऱ्या आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांकडून कायदा, नियम धाब्यावर बसवून आरोपींचे लाड पुरवले जातात. पुण्यातील न्यायालयात ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी Security Audit चे आदेश दिले आहेत.

मुंबईतील City Civil & Session Court, Mumbai न्यायालयाच्या परिसरात भयंकर प्रकार निदर्शनास आला. अटक करुन रिमांड साठी आणलेल्या आरोपीला चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःचा मोबाईल बोलण्यासाठी दिला…

वारंवार घडणारे हे सर्व बेकायदेशीर प्रकार कायदा-सुव्यवस्था, पोलिस आणि आरोपींचे लागेबांधे उघड करणारे आहेत. तसेच न्यायालयीन सुरक्षेचाही प्रश्न यामुळे निर्माण होतो.

सदर प्रकाराचे चित्रीकरण Adv. Vikas Shinde केले आहे. Mumbai Police Commissioner's Office यांनी यावर खुलासा करणे गरजेचे आहे.

19/08/2026

एखाद्या गुन्ह्यातील अटकेत असणाऱ्या आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांकडून कायदा, नियम धाब्यावर बसवून आरोपींचे लाड पुरवले जातात. पुण्यातील न्यायालयात ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी Security Audit चे आदेश दिले आहेत.

मुंबईतील City Civil & Session Court, Mumbai न्यायालयाच्या परिसरात भयंकर प्रकार निदर्शनास आला. अटक करुन रिमांड साठी आणलेल्या आरोपीला चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःचा मोबाईल बोलण्यासाठी दिला…

वारंवार घडणारे हे सर्व बेकायदेशीर प्रकार कायदा-सुव्यवस्था, पोलिस आणि आरोपींचे लागेबांधे उघड करणारे आहेत. तसेच न्यायालयीन सुरक्षेचाही प्रश्न यामुळे निर्माण होतो.

सदर प्रकाराचे चित्रीकरण Adv. Vikas Shinde केले आहे. Mumbai Police Commissioner's Office यांनी यावर खुलासा करणे गरजेचे आहे.

Address

Sadashiv Peth

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share