Vijayestateagency

Vijayestateagency 15 year old company in navi mumbai

12/03/2023

म्हाडा कोकण लॉटरी २०२३ मार्च

11/12/2022

घर खरेदी करताय
काय करावे विजय
घर शोधताय खूप वेळ जातोय
कुठे घ्याचे समजत नाही
पेपर कसे तपासाचे समजत नाही
लोन कुठून घ्यायचे कोण कमी व्याज दर देईल
घराचे भाव नंतर वाढतील का ?
घर भांड्यावर जाईल का ?
किती भाडे येईल
रेजिटेशन किती वेळा करावे लागते
नोटीस ऑफ इंटिमेशन म्हणजे काय ते का करतात
आपण भरली स्टॅम्प ड्युटी रेजिटेशन बरोबर आहे का
सिडको ट्रान्स्फर झाले आहे का
Lees डिड म्हणजे काय v
लाईट बिल नावावर झाले का
प्रॉपर्टी टॅक्स नावावर झाला का
सर्व्हिस टॅक्स टीडीस कधी लागतो
Nir सेलर असेल तर काय दक्षता घ्यावी v
हेयर शिप सकशेषन का करावे कधी करावे
बक्षीस पत्र म्हणजे काय
घर घेताना विषशवनिय व्यक्ती कडून च घर घ्यावे
नक्की या सगळ्या गोष्टी काय आहे
ऑनलाइन घर घेताना विचार करा ?
याची उत्तर शोधत आहात तर
आज भेट द्या
विजय इस्टेट एजन्सी
गेली 21 वर्षा पासून आपल्या सेवेत
वेळ लागेल पण पुढे
त्रास होणार नाही
9821155904
9821155164
9821155964
8082606688

04/11/2022
25/10/2022

https://youtu.be/K7-3wTFfWcU
सिडको
महागुहनिर्माण योजना दिवाळी 2022 बामणडोगरी खारकोपर
७८४९ EWS
Monthly Rs. 25000
Yearly 3,00,000/-
Emd Rs.75000
322 sq carpet
Rs.aproox 35 lac
Parking गार्डन
प्रतप्रधान आवास योजना
2,50,000/-

https://youtu.be/K7-3wTFfWcUसिडकोमहागुहनिर्माण योजना दिवाळी 2022 बामणडोगरी खारकोपर७८४९ EWS Monthly Rs. 25000Yearly 3,00,...
25/10/2022

https://youtu.be/K7-3wTFfWcU
सिडको
महागुहनिर्माण योजना दिवाळी 2022 बामणडोगरी खारकोपर
७८४९ EWS
Monthly Rs. 25000
Yearly 3,00,000/-
Emd Rs.75000
322 sq carpet
Rs.aproox 35 lac
Parking गार्डन
प्रतप्रधान आवास योजना
2,50,000/-

सिडकोमहागुहनिर्माण योजना दिवाळी 2022 बामणडोगरी खारकोपर७८४९ EWS Monthly Rs. 25000Yearly 3,00,000/-Emd Rs.75000322 sq carpetRs.aproox 35 lacParking गार्डन पंतप...

सिडको घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी, आणि रेल्वे स्टेशन सिडको ऑनलाइन पध्दतीने ई- टेंडर ने दुकाने विक्री साठी काढले होत...
03/10/2022

सिडको
घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी, आणि रेल्वे स्टेशन
सिडको ऑनलाइन पध्दतीने ई- टेंडर ने दुकाने विक्री साठी काढले होते
पण त्यात नागरिकांचा प्रतिसाद दिसत नाही
१.जास्त दर ई टेंडर मध्ये येतात
२.दुकान लागल्यानंतर सिडको संपुर्ण पैसे भरून सुध्दा करार नामा लगेच बनवून देत नाही
३.दुकान बोली झाल्यावर असे निदर्शनास येते की आपण भरलेली किंमत ही जास्त आहे
४.दुकान कंपाऊंड च्या आत आहेत
५.दुकांना समोर भित येत आहे काही ठिकाणी गेट आहे बाहेरील नागरीक आत येण्यास सोईस्कर नाही
६.इमारतीत काही नागरिकांनी नियम बाह्य दुकाने टाकली आहे
मग ह्या दुकानान पेक्षा आत घर स्वतस्थ आहे
म्हटवाचे सिडकोची दिरंगाई
या मुळे भरलेले फ्रॉम सुद्धा बाकी पैसे नभरता नागरिक परत घेत आहे
सिडको पैसे कमावण्यासाठी आहे का नागरिकांच्या सुख सोई किंवा हित जपण्यासाठी आहे
श्री विजय बाबासाहेब साळे
प्रॉपर्टी विश्लेषक व सल्लागार

25/09/2022

सोसायटी मध्ये नवीन सभासद होण्यासाठी कोणते फ्रॉम लागतात व कशी प्रक्रिया असते

Address

Vashi
Navi Mumbai
400705

Opening Hours

Monday 11am - 9pm
Tuesday 11am - 9pm
Wednesday 11am - 9pm
Thursday 11am - 9pm
Friday 11am - 9pm
Saturday 11am - 9pm
Sunday 11am - 9pm

Telephone

9821155164

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijayestateagency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category