18/02/2026
मुंबई बॅलार्ड इस्टेट येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र महिला आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहिलो.
प्रदेश अध्यक्ष मा.शशिकांतजी शिंदे साहेब, आमदार मा.रोहितजी दादा पवार साहेब,महिला प्रदेश अध्यक्ष मा.रोहिणीताई खडसे,मा.आमदार विद्याताई चव्हाण
युवक प्रदेश अध्यक्ष मा.महेबूब भाई शेख,युवती प्रदेश अध्यक्ष मा.सक्षणाताई सलगर तसेच नवी मुंबईच्या मान्यवर महिला पदाधिकारी यांची सदिच्छा भेट झाली.