Malpani Saffron

Malpani Saffron Malpani Saffron Residential Project Of Specious And Luxurious 2 , 2.5 & 3 BHK Homes At Pathardi Phata

Consisting of luxurious 2, 2.5 & 3 BHK flats in a complex that has facilities that include a clubhouse with a gym, a jogging track, children's play area and a swimming pool, Malpani Saffron in Nasik brings together the best of both worlds. With lush green surroundings and facilities that give you an urban lifestyle, Malpani Saffron lives up to the beauty associated with its name.

सलमान भाईचा बर्थडे   # salaman
27/12/2018

सलमान भाईचा बर्थडे
# salaman

रोज 50 -100 रूपये सिगरेट  , गुटखा , दारू पिऊन स्वत:ला करोडपती नसतांना करोडपती असल्याचे  दाखवणाऱ्यांनो 5 - 10 रूपयासाठी ...
18/10/2018

रोज 50 -100 रूपये सिगरेट , गुटखा , दारू पिऊन स्वत:ला करोडपती नसतांना करोडपती असल्याचे दाखवणाऱ्यांनो 5 - 10 रूपयासाठी सणासुदीला बळीराज्याशी घासाघीस करून स्वत:ला कमी ठरवू नका.....👇
ही फुले तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या बळीराजाने 4 - 6 महिने मेहनत घेतली आहे हे विसरू नका.....

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....बुद्धीचा देवता असलेला गणराया आपणा सर्वांना सुख, समृद्...
13/09/2018

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....

बुद्धीचा देवता असलेला गणराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना....*

🙏॥गणपती बाप्पा मोरया॥🙏

तेज गाड़ी चलानेवालों इस तरह से अपनी मानवता का परिचय मत दो।बरसात में कीचड़ वाले रास्तो को आराम से पार कीजिये ताकि आपकी गलती...
15/07/2018

तेज गाड़ी चलानेवालों इस तरह से अपनी मानवता का परिचय मत दो।
बरसात में कीचड़ वाले रास्तो को आराम से पार कीजिये ताकि आपकी गलती की सजा किसी और को न भुगतनी पड़े।

26/05/2018
11/01/2018

Malpani Saffron Residential Project Of Specious And Luxurious 2 , 2.5 & 3 BHK Homes At Pathardi Phata

07/10/2017

*शाळेतील सरांनी बोर्ड वर लिहले...*
9×1=9
9×2=18
9×3=27
9×4=36
9×5=45
9×6=54
9×7=63
9×8=72
9×9=81
9×10=89

*लिहल्यानंतर सरांनी मुलांकड़े पाहिल, तर मूल त्यांच्यावर हसत होती कारण शेवटची एक लाइन चुकली होती...*

*स्मितहास्य करत सरांनी मुलांकडे पाहिले आणि म्हणाले की,मि शेवटची लाईन मुद्दाम चूकीची लिहली आहे कारण तुम्हा सर्वांना खुप महत्वपूर्ण अशी शिकवन देऊ शकेन...*

*समाज तुच्याशी असाच व्यवहार करेल...*

*तुम्ही पाहिल तर तुमच्या लक्ष्यात येईल कि बोर्ड वर मि नऊ वेळा बरोबर लिहल आहे तरीसुद्धा माझ कोणीच कौतुक नाही केल...*

*माझ्या फक्त एका चुकिवर आपन सर्वजन हसला आणि मला समजून नाही घेतल...*

*तात्पर्य :-*
*तुम्ही लाख चांगली कार्य केलीतरी समाज कधीही तुमच्या चांगल्या कार्याच कौतुक करनार नाही पण तुमची एक जरी चुक झाली तर ते तुमच्यावर असच हसतील आणि ते तुम्हाला कधीच समजून घेणार नाही...*

05/09/2017

Address

Pathardi Phata, Mumbai/Agra Road
Nashik
422010

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm
Sunday 9:30am - 6:30pm

Telephone

+919767102010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malpani Saffron posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malpani Saffron:

Share

Category