बाळासाहेब तेलंग नांदेडकर

  • Home
  • India
  • Nanded
  • बाळासाहेब तेलंग नांदेडकर

बाळासाहेब तेलंग नांदेडकर Injustice anywhere is a threat to Justice ⚖️ Everywhere....

22/01/2024

विजयपताका श्रीरामांची, गर्जते अंबरी।
प्रभू आले हो मंदिरी, राम आले मंदिरी॥

प्रभू श्रीरामाच्या ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा..!🙏🏻🙏🏻💐💐

15/01/2024

तीळ गुळ घ्या अन् माघारी पण गोडच बोला....🙏🏻😊

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !!सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस. संक्रमणाचे प्रतीक असले...
15/01/2024

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !!
सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस. संक्रमणाचे प्रतीक असलेल्या संक्रांतीच्या दिवशी आपल्या आयुष्यातही असेच सकारात्मक संक्रमण घडवून आणण्याचा संकल्प करूया आणि आनंदाचे, हर्षाचे, सुखाचे वाण एकमेकांना देऊया!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मूळ कानडी शब्द ये...
11/01/2024

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मूळ कानडी शब्द येळ्ळ अमावस्या म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या. या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या परिवारासह शेताकडे जातात. आदल्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या खोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची आणि मातीपासून बनवलेल्या पंचमहाभूतीची पुजा करतात ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी, खिर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातात बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या आस्वाद घेतात. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो शहरे ओस व खेडी वेळ आमावस्येच्या निमित्ताने माणसांनी फुलून जातात असा हा निसर्गाशी नातं सांगणाऱ्या आगळ्या वेगळ्या सणाच्या सर्वांना खुप साऱ्या शुभेच्छा..! - ॲड.बाळासाहेब तेलंग नांदेडकर

07/09/2023
WE, THE PEOPLE OF INDIA having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUB...
07/08/2023

WE, THE PEOPLE OF INDIA having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens:

JUSTICE, social, economic and political;

LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;

EQUALITY of status and of opportunity; and to promote among them all

FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation;

IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

24/05/2023

Law is Supreme...

Address

Nanded

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बाळासाहेब तेलंग नांदेडकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category