Adv.Nilesh N. Pawde - निलेश पावडे

Adv.Nilesh N. Pawde - निलेश पावडे ● विधिज्ञ जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड.

11/07/2026
आज नांदेड येथील शंकरराव चव्हाण स्मृतीस्थळ (Shankarrao Chavan Memorial) येथे भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा.Chirag Paswa...
28/06/2026

आज नांदेड येथील शंकरराव चव्हाण स्मृतीस्थळ (Shankarrao Chavan Memorial) येथे भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा.Chirag Paswan ji यांचे मनःपूर्वक स्वागत केले..
यावेळी आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार मा. श्री अशोकराव चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

आज सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण आणि बहुजन कल्याणाचे महान पुरस्कर्ते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पा...
26/06/2026

आज सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण आणि बहुजन कल्याणाचे महान पुरस्कर्ते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पावडेवाडी नाका नांदेड येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मा. डी.पी.सांवत सह पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले..

📍नांदेड आज लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय नांदेड येथे बरबडा ता.नायगाव येथील प्रकाशराव धर्माधिकारी यांची कन्या चि.सौ.का.अश्...
24/06/2026

📍नांदेड
आज लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय नांदेड येथे बरबडा ता.नायगाव येथील प्रकाशराव धर्माधिकारी यांची कन्या चि.सौ.का.अश्विनी व चि.आशिष यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नववधू- वरास पुढील वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत,खासदार प्रा.रवींद्र चव्हाण,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सौ.मिनलताई खतगांवकर, बाळासाहेब देशमुख बारडकर,धर्मराज देशमुख,रुपेश देशमुख कुंटूरकर,मंगल देशमुख आलुरकर, दीपक पावडे,शिवाजीराव धर्माधिकारी, माधवराव धर्माधिकारी आदी जन उपस्थित होते.

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Balaji Jogdand, Premjyotsingh Langri, Shivanand Mathpati,...
24/06/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Balaji Jogdand, Premjyotsingh Langri, Shivanand Mathpati, Majid Khan, Nitin Ade, Kn Jadhav, सुगंधा ड्रायक्लिनर्स नांदेड, Amol Jethe Bilolikar, Nitinkumar Jod, Sneha Chakrawar, Sangram Patil, Tejinder Singh Kapoor, Aditya Bane, Ramdas Patil Pathared, गोरखनाथ राऊत, Rawat Pyarelal, Govind Chavan

एसआयआर कार्यक्रमाअंतर्गत आज आय टी एम महाविद्यालयातील विद्यार्थीशीं चर्चा करून त्याना पी पी टी द्वारे एस आय आर चे महत्त्व...
16/06/2026

एसआयआर कार्यक्रमाअंतर्गत आज आय टी एम महाविद्यालयातील विद्यार्थीशीं चर्चा करून त्याना पी पी टी द्वारे एस आय आर चे महत्त्व समजावून सांगताना संस्थेचे सचिव मा.आ.डी.पी सावंत जी तसेच नायबतहसिलदार श्री ईद्रंजीत गरड, बी एल ए वन प्रवीण साले, प्राचार्य श्री वाघ सर तसेच नगरसेवक श्रीअमितसिग तेहरा, श्री शौनक सहाय, श्री विवेक राऊतखेडकर....

15/06/2026

🚩 अमावस्या निमित्त माहूरगड येथील कैलास टेकडी येथे श्री महादे देवाचे पूजा करून आशीर्वाद घेतले. माहूरगड येथील कैलास टेकडीवरील चे महादेवाच्या दर्शनाकरिता दर अमावस्याला येथे हजारो भाविका येत आहेत..

🚩  अमावस्या निमित्त माहूरगड येथील कैलास टेकडी येथे श्री महादे देवाचे पूजा करून आशीर्वाद घेतले. माहूरगड येथील कैलास टेकडी...
15/06/2026

🚩 अमावस्या निमित्त माहूरगड येथील कैलास टेकडी येथे श्री महादे देवाचे पूजा करून आशीर्वाद घेतले. माहूरगड येथील कैलास टेकडीवरील चे महादेवाच्या दर्शनाकरिता दर अमावस्याल्या येथे हजारो भाविक येत आहेत..
या निम्मित श्री दत्तशिखर संस्थान तर्फ सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Address

House No.38, Bhagynager
Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Nilesh N. Pawde - निलेश पावडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv.Nilesh N. Pawde - निलेश पावडे:

Shortcuts

Share

Category