Adv. Mangesh Ladhe

Adv. Mangesh Ladhe The Official Page of Adv Mangesh Ladhe

⚖️ Advocate | Nagpur
Practicing at High Court, District Court
& all Tribunals at Nagpur

07/05/2026

नेतृत्व बदलता है, लेकिन संगठन की ताकत हमेशा एकता में होती है।

अनुभव, विश्वास और नए विचारों के साथ संगठन को और मजबूत बनाने की दिशा में एकजुट प्रयास।

जिला बार संघटना, नागपूर की आज आयोजित बैठक में अधिवक्ताओं के हित में एक महत्वपूर्ण निर्णय लिया गया। बैठक में प्रैक्टिस सर...
07/05/2026

जिला बार संघटना, नागपूर की आज आयोजित बैठक में अधिवक्ताओं के हित में एक महत्वपूर्ण निर्णय लिया गया। बैठक में प्रैक्टिस सर्टिफिकेट (अनुभव प्रमाण पत्र) की फीस में 50% की कमी करते हुए, पहले की ₹200/- फीस को घटाकर ₹100/- कर दिया गया है।

यह निर्णय विशेष रूप से युवा अधिवक्ताओं सहित सभी सदस्यों के लिए राहत देने वाला साबित होगा। जिला बार संघटना का सदस्य होने के नाते, मैं इस सकारात्मक निर्णय का स्वागत करता हूँ तथा सभी पदाधिकारियों का हार्दिक अभिनंदन करता हूँ।

मा. खासदार प्रतापराव जाधव साहेब तसेच मा. ना ॲड आशिष जयस्वाल साहेब (राज्यमंत्री – वित्त, नियोजन, कृषी व विधी-न्याय) यांच्...
05/05/2026

मा. खासदार प्रतापराव जाधव साहेब तसेच मा. ना ॲड आशिष जयस्वाल साहेब (राज्यमंत्री – वित्त, नियोजन, कृषी व विधी-न्याय) यांच्या हस्ते मला नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्या Executive Member या पदावर निवडून आल्याबद्दल सन्मानित करण्यात आले, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

या सन्मानासाठी मी दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेला सन्मान मला अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.

तसेच, या प्रवासात मला साथ देणाऱ्या सर्व मान्यवर वकील बांधव, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांचेही मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.
धन्यवाद!

अ‍ॅड. मंगेश लढे
Executive Member
DBA, Nagpur

Address

Nagpur
440022

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Mangesh Ladhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share