Adv. Prasad Santosh Gandhi

Call Directions Contact the business

Adv. Prasad Santosh Gandhi Adv. Prasad Gandhi
Advocate. Mumbai High Court Legal consultant.Legal Services
Business Consultant

गणपती बाप्पा मोरया 🙏🌺 #ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀAdv.Prasad Gandhi
14/09/2026

गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
#ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ
Adv.Prasad Gandhi

12/09/2026

आमचे हॉटेल. 🏨 हॉटेल रायगड दर्शन ❤️ माझी जन्मभूमी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेले माझे गाव. ❤️ जय शिवराय 🙏🚩 Adv.Prasad Gandhi

11/09/2026

माझी जन्मभूमी ❤️ किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेले माझे गाव ❤️ जय शिवराय 🙏🚩
🚩 🚩

गावाकडील सुंदर सकाळ 🌄❤️😍 दहागाव (मंडणगड - रत्नागिरी)   #कोकण    ❤️🌴     Adv.Prasad Gandhi
19/08/2026

गावाकडील सुंदर सकाळ 🌄❤️😍 दहागाव (मंडणगड - रत्नागिरी)
#कोकण ❤️🌴
Adv.Prasad Gandhi

पप्पा. आज तुम्हाला जाऊन १० महिने झाले..😥😥विश्वासच बसत नाही की इतका काळ लोटला.पण आजही प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट त...
01/08/2026

पप्पा. आज तुम्हाला जाऊन १० महिने झाले..😥😥
विश्वासच बसत नाही की इतका काळ लोटला.
पण आजही प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट तुमच्या आठवणींनीच होतो.
तुमचा आवाज, तुमचं प्रेम, तुमचा आधार आणि तुमचं हसणं... सगळंच मनात कायम जिवंत आहे.
तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
तुम्ही दिसत नसलात तरी तुमचे संस्कार, तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या आठवणी प्रत्येक पावलावर माझ्यासोबत आहेत.
पप्पा, तुमची खूप आठवण येते...
ईश्वर तुमच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो. 🙏
ॐ शांती.

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏
25/07/2026

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏

माझी लाडकी भाची किशीता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.God Bless You 💐🎂🍰❤️😍🫶😘 Adv.Prasad Gandhi   👑❤️
15/07/2026

माझी लाडकी भाची किशीता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
God Bless You 💐🎂🍰❤️😍🫶😘
Adv.Prasad Gandhi
👑❤️

16/06/2026

शाळेचा पहिला दिवस ❤️😍 First Day Of School ❤️

श्री शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री शिवराज्याभिषेक सोहळा २०२६दुर्गराज रायगडजय शिवराय🙏🚩शुभे...
06/06/2026

श्री शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा २०२६
दुर्गराज रायगड
जय शिवराय🙏🚩
शुभेच्छुक:- ॲड. प्रसाद संतोष गांधी
📞🪀 9767656103

ॲड. प्रसाद गांधी

Address

Mumbai

Opening Hours

Monday 10:30am - 6:30pm
Tuesday 10:30am - 6:30pm
Wednesday 10:30am - 6:30pm
Thursday 10:30am - 6:30pm
Friday 10:30am - 6:30pm
Saturday 10:30am - 6:30pm

Telephone

+919767656103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Prasad Santosh Gandhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv. Prasad Santosh Gandhi:

Shortcuts

Share