Harmony & Mediation

Harmony & Mediation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Harmony & Mediation, Mumbai.

शीर्षक: थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है - संतोष का असली सुखआज की दुनिया में हर कोई 'और' के पीछे भाग रहा है। और पैसा, और नाम...
11/08/2026

शीर्षक: थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है - संतोष का असली सुख

आज की दुनिया में हर कोई 'और' के पीछे भाग रहा है। और पैसा, और नाम, और सुविधाएँ। इस भागदौड़ में हम भूल गए हैं कि सुख 'ज्यादा' में नहीं, 'पूरा' महसूस करने में है।

पुराने गीत की ये लाइन आज पहले से भी ज्यादा सच लगती है - थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है।

हमारे पास जो है, वो कम नहीं है। दो वक्त की रोटी, सिर पर छत, साथ निभाने वाले दो लोग, और मन में शांति - क्या ये थोड़ा है? नहीं, यही तो सब कुछ है। पर हमारा मन तुलना करने लगता है। दूसरे के पास देखकर अपना कम लगने लगता है।

थोड़े में जीने का अर्थ गरीबी नहीं है।

इसका अर्थ है विवेक। ज़रूरत और चाहत में फर्क समझना।
ज़रूरत रोटी की है, 56 भोग की चाहत है।
ज़रूरत एक सुकून भरे घर की है, महल की चाहत है।
जब हम चाहत को ज़रूरत बना लेते हैं, तभी दुख शुरू होता है।

जिसने थोड़े में मुस्कुराना सीख लिया, उसे कोई दुखी नहीं कर सकता। वो हर सुबह चाय के एक कप में, शाम की ठंडी हवा में, और बच्चों की हँसी में पूरा जीवन ढूंढ लेता है।

जीवन का हिसाब भी अजीब है - जोड़ते-जोड़ते थक जाते हैं, और आखिर में समझ आता है कि घटाने में ही सुख था। कम सामान, कम चिंता, कम दिखावा, ज्यादा अपनापन।

तो आज एक बार रुकिए। देखिए आपके पास क्या है। शायद वही बहुत है।

क्योंकि सच में, थोड़ा है, और थोड़े की ही तो ज़रूरत है।



& Mediation

सुप्रभात! तुमचा दिवस आनंदी, उत्साही आणि यशस्वी जावो #सुप्रभात  #शुभसकाळ
11/08/2026

सुप्रभात! तुमचा दिवस आनंदी, उत्साही आणि यशस्वी जावो

#सुप्रभात #शुभसकाळ

शमा जो खुद जलकर दूसरों को रोशनी दे     #
10/08/2026

शमा जो खुद जलकर दूसरों को रोशनी दे

#

10/08/2026

शीर्षक: दोघात तिसरा आता सगळे विसरा

#

& Mediation

10/08/2026

शीर्षक: तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं!

/viralreel

& Mediation

10/08/2026

शीर्षक: एक अधूरी कहानी

# ankaharishta

& Mediation

धडाडीचा अधिकारी  आदरणीय  श्री तुकारामजी मुंढे — सलाम तुमच्या कार्याला! 🇮🇳अन्न म्हणजे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा आधार… ...
10/08/2026

धडाडीचा अधिकारी आदरणीय श्री तुकारामजी मुंढे — सलाम तुमच्या कार्याला! 🇮🇳
अन्न म्हणजे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा आधार… आणि औषध म्हणजे आजारातून बाहेर पडण्याची आशा. पण याच अन्न आणि औषधांमध्ये होणारी भेसळ ही केवळ फसवणूक नाही, तर ती थेट माणसाच्या जीवाशी खेळ आहे.
अशा गंभीर प्रश्नावर कठोरपणे कारवाई करण्यासाठी IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धडक मोहीम सुरू केली. भेसळयुक्त दूध, बनावट किंवा निकृष्ट खाद्यपदार्थ, बनावट औषधे आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात तपासण्या व कारवाया करण्यात आल्या आहेत.

वर्षानुवर्षे काही ठिकाणी चालत आलेल्या गैरप्रकारांना केवळ “असं तर चालतंच” म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दूध व्यवसायातील भेसळ रोखून ग्राहकांना निर्भेळ दूध मिळावे, यासाठीही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

तुकाराम मुंढे यांची खरी ताकद त्यांच्या पदात नाही, तर त्यांच्या निर्भीड कार्यपद्धतीत आहे.
प्रामाणिकपणा, शिस्त आणि नियमांची अंमलबजावणी यांना प्राधान्य देणाऱ्या या अधिकाऱ्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की
“अधिकारी मोठा पदामुळे होत नाही;
तो मोठा होतो आपल्या निर्णयांमुळे आणि जनतेसाठी उभे राहण्याच्या धैर्यामुळे!”
भेसळखोरांच्या नफ्यापेक्षा सामान्य माणसाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, हा संदेश देणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक अधिकाऱ्याला सलाम.
तुकाराम मुंढे साहेब, आपल्या धडाडीच्या कार्याला मनापासून सलाम! 🇮🇳🙏
#तुकाराममुंढे #अन्नसुरक्षा #भेसळविरोधीमोहीम #सलामकार्याला

एका स्त्रीच मनोगत:-काही नाती अशी असतात, ज्यांना नाव नसतं…पण त्यांचं अस्तित्व आपल्या श्वासात मिसळलेलं असतं.तू माझ्यासाठी ...
10/08/2026

एका स्त्रीच मनोगत:-

काही नाती अशी असतात, ज्यांना नाव नसतं…पण त्यांचं अस्तित्व आपल्या श्वासात मिसळलेलं असतं.

तू माझ्यासाठी तसंच एक नातं आहेस…

तुझ्यासोबत असताना वेळ कसा निघून जातो, कळतच नाही. आणि तू दूर गेल्यावर मात्र क्षणही जड होतात.

तुझं माझं जमेनां…कारण आपले स्वभाव वेगळे आहेत, आपल्या वाटा कधी कधी वेगळ्या असतात.पण तुझ्यावाचून कर्मेनां…कारण मनाने तुला स्वीकारलं आहे.

कधी रुसणं होतं, कधी भांडणं होतात, कधी एकमेकांपासून दूर जाण्याची इच्छा होते…पण काही वेळाने मन पुन्हा तुझ्याचकडे ओढलं जातं.

कदाचित हे नातं परिपूर्ण नसेल,कदाचित यात अनेक प्रश्न असतील…पण एक गोष्ट मात्र खरी आहे—

तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच अपुरी वाटते.

तू जवळ असलास तर साधा दिवसही खास होतो,आणि तू नसलास तर सगळं असूनही काहीतरी कमी वाटतं.

म्हणूनच…

तुझं माझं जमेनां,पण तुझ्यावाचून कर्मेनां…कारण काही नाती समजून घेण्यासाठी नसतात,ती फक्त मनापासून जगण्यासाठी असतात. ❤️

&mediation

10/08/2026

सुबह का नाश्ता बड़ा मजेदार
"मटर कचोरी"

morning

& Mediation

🌞 Good Morning!May your morning begin with peace, your heart with happiness, and your day with beautiful reasons to smil...
10/08/2026

🌞 Good Morning!
May your morning begin with peace, your heart with happiness, and your day with beautiful reasons to smile. ❤️

Address

Mumbai
400101

Opening Hours

Monday 10am - 7am
Tuesday 10am - 7am
Wednesday 10am - 7am
Thursday 10am - 7am
Friday 10am - 7am
Saturday 10am - 7am

Telephone

+919820485354

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harmony & Mediation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Harmony & Mediation:

Shortcuts

Share