01/10/2026
रात्री नाचताना अचानक लाईट गेली, माईकही बंद झाला... पण कोकणच्या या पारंपरिक गाण्यांचा नादच असा आहे की कोणीच थांबलं नाही! मोबाईलच्या टॉर्च पेटल्या नि ठेका तसाच सुरू राहिला.
हीच ती कोकणच्या गाण्यांची आणि संस्कृतीची खरी पॉवर! ❤️✨
🌾🌅कोकणचं गावं 🏘️🌴