04/12/2024
MORE SUCCESSIVE VICTORY ✌️🔝
मुरुड पोलीस स्टेशन,लातूर येथील बहुचर्चित प्रकरण शासन वि श्रीकांत विशेष सत्र खटला क्र.48/2020कलम 376(2)(N)3(1)(G)(2),3(2)(V)भा.द.वी. अन्वये चाललेल्या सेशन केसमध्ये सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले होते. आरोपीच्या वतीने ॲड.श्री.सचिन.एन.जावळे यांनी घेतलेला बचाव व DNA चाचणीच्या रिपोर्टवर केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांनी आज दि.04/12/2024 रोजी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.