Adv. Pritam Achutrao Kamble

Adv. Pritam Achutrao Kamble Legal Advisor

30/05/2026

“काऊंटडाऊन ऑन. फक्त दोन दिवस बाकी! 🔥🕶️ ”

30/05/2026

अभी उमर बोहात बाकी है हादसे भी तमाम होंगे!!!
𝐁𝐎𝐒𝐒

29/05/2026

“शांतता... वादळ येण्यापूर्वीची! १ जून जवळ येतोय. 😎🎂 ...”

आज दिनाक २४-५-२०२६ रोजी  माझे स्नेही व बंधू अॅड. प्रतीक कांबळे यांचे लहान भाऊ अविनव यांचा मंगल परिणय विधी अत्यंत उत्साहा...
24/05/2026

आज दिनाक २४-५-२०२६ रोजी माझे स्नेही व बंधू अॅड. प्रतीक कांबळे यांचे लहान भाऊ अविनव यांचा मंगल परिणय विधी अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
या शुभ प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या आयुष्यात प्रेम, विश्वास, आनंद व सुख-समृद्धी सदैव नांदो ही सदिच्छा.
नवदांपत्यास उज्ज्वल, सुखी आणि मंगलमय वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

14/04/2026

जय भीम..!💙🙏🏻

#जयभीम EqualityForAll ConstitutionOfIndia post Inspiration Leadership Unity Progress LaturCity Maharashtra PublicLeadership

08/04/2026

लातूर जिल्हा वकील मंडळची कोषाध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल….
लातुर जिल्हा वकील मंडळ निवडणूक २०२६- २०२७
विधिज्ञ विकास पॅनल मधून
मी ॲड. प्रितम अच्युतराव कांबळे कोषाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे व तसेच आमच्या पॅनल चे अध्यक्ष पदाचे उमेदवार अड.सुनिल शिंदे साहेब व इतर सर्व उमेदवार याना प्रचंड बहूमताने विजयी करा ही नम्र विनंती ⚖️❤️🙏🏻
Adv. Pritam Achutrao Kamble
District & Sessions Court Latur

07/04/2026

लातुर जिल्हा वकील मंडळ निवडणूक २०२६- २०२७
विधिज्ञ विकास पॅनल मधून
मी ॲड. प्रितम अच्युतराव कांबळे कोषाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे व तसेच आमच्या पॅनल चे अध्यक्ष पदाचे उमेदवार अड.सुनिल शिंदे साहेब व इतर सर्व उमेदवार याना प्रचंड बहूमताने विजयी करा ही नम्र विनंती ⚖️❤️🙏🏻
Adv. Pritam Achutrao Kamble
District & Sessions Court Latur

लातूर जिल्हा वकील मंडळ निवडणूक 2026-27
⚖️ *"विधिज्ञ विकास पॅनल"*⚖️
*“आजचा निर्णय, उद्याचा विकास!”*
आपल्या वकील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक आणि सक्षम नेतृत्वासाठी *"विधिज्ञ विकास पॅनल"* कटिबद्ध आहे.
🔹 *अध्यक्ष – अँड. सुनील शिंदे*
🔹 *उपाध्यक्ष – अँड. परिक्षीत देशपांडे*
🔹 *महिला उपाध्यक्ष – अँड. लता बदणे (कराड)*
🔹 *सचिव – अँड. अजय कलशेट्टी*
🔹 *ग्रंथालय सचिव – अँड. आरिफ पठाण*
🔹 *सहसचिव – अँड. सिद्राम उर्फ सिद्धेश्वर धायगुडे*
🔹 *महिला सहसचिव – अँड. अभिलाषा गवारे*
🔹 *कोषाध्यक्ष – अँड. प्रितम कांबळे*

🙏 आपले बहुमूल्य मत देऊन सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा!
🗳️ *मतदान दिनांक: गुरुवार, 09 एप्रिल 2026*
⏰ *वेळ: सकाळी 8 ते दुपारी 4*
📍 ठिकाण: लातूर जिल्हा वकील मंडळ इमारत, लातूर
आपल *एक मत – वकील बांधवांच्या उज्ज्वल भविष्यासाठी!*

लातूर जिल्हा वकील मंडळ निवडणूक 2026-27⚖️ *”विधिज्ञ विकास पॅनल”*⚖️*“आजचा निर्णय, उद्याचा विकास!”*आपल्या वकील बांधवांच्या ...
05/04/2026

लातूर जिल्हा वकील मंडळ निवडणूक 2026-27
⚖️ *”विधिज्ञ विकास पॅनल”*⚖️
*“आजचा निर्णय, उद्याचा विकास!”*
आपल्या वकील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक आणि सक्षम नेतृत्वासाठी *”विधिज्ञ विकास पॅनल”* कटिबद्ध आहे.
🔹 *अध्यक्ष – अँड. सुनील शिंदे*
🔹 *उपाध्यक्ष – अँड. परिक्षीत देशपांडे*
🔹 *महिला उपाध्यक्ष – अँड. लता बदणे (कराड)*
🔹 *सचिव – अँड. अजय कलशेट्टी*
🔹 *ग्रंथालय सचिव – अँड. आरिफ पठाण*
🔹 *सहसचिव – अँड. सिद्राम उर्फ सिद्धेश्वर धायगुडे*
🔹 *महिला सहसचिव – अँड. अभिलाषा गवारे*
🔹 *कोषाध्यक्ष –ॲड. प्रितम अच्युतराव कांबळे

🙏 आपले बहुमूल्य मत देऊन सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा!
🗳️ *मतदान दिनांक: गुरुवार, 09 एप्रिल 2026*
⏰ *वेळ: सकाळी 8 ते दुपारी 4*
📍 ठिकाण: लातूर जिल्हा वकील मंडळ इमारत, लातूर
आपल *एक मत – वकील बांधवांच्या उज्ज्वल भविष्यासाठी!*

Address

Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919756181912

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Pritam Achutrao Kamble posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv. Pritam Achutrao Kamble:

Shortcuts

Share

Category