07/08/2026
#पियुष चौधरी
यांना वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य,
दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो आणि आपल्या नेतृत्वाखाली
विकासाची ही वाटचाल अधिक वेगाने पुढे जावो..!!
— श्री.जयवंत बाळाराम भोईर
नगरसेवक
कल्याण डोंबिवली महानगर पालिका
स्थायी समिती सदस्य