Janata Malak जनता मालक

Janata Malak जनता मालक RTI Trainer & Social Activist

28/08/2026
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हा प्रयोग राबवला पाहिजे 🚦 पुण्यात दंडाची ‘मशीन’ दिवाळीपर्यंत बंद?शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्...
28/08/2026

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हा प्रयोग राबवला पाहिजे
🚦 पुण्यात दंडाची ‘मशीन’ दिवाळीपर्यंत बंद?

शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, दंडात्मक कारवाईऐवजी वाहतूक नियमांवर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत दंडाची कारवाई थांबवून चौकाचौकात पोलिस तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे.

#पुणे #वाहतूक #दंड #दिवाळी

27/08/2026

Rto.. ची गाडी थेट दाराशी? थेट दारावरच पावती फाडायचा प्रयल्न 'केला.
कॅमेरा ऑन झाला आणि गेम बदलला 27 |०8|2026 रोजी घराबाहेर 'RTO chi गाडी.. येऊन उभी राहिली गाडी चे doucument दाखवा हेते अरेपण घराजवळ येऊन fine मारायचा अधिकार कोणी दिला या लोकाना?

राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ( ) शुल्काच्या दरात...
24/08/2026

राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ( ) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी दिली असून, त्यानुसार राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांवर शुल्क आकारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या मालकांनी सुधारित शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
#परिपत्रक
#वायुप्रदूषण

21/08/2026


#महाराष्ट्रॅगव्हर्नमेंट
#मराठीबातम्या #लाचखोरी #भ्रष्टाचार #महाराष्ट्र


#जिहादी

Address

Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janata Malak जनता मालक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category