Adv. Sulbha Sahebrao Shelke

Directions

Adv. Sulbha Sahebrao Shelke Advocate | Legal Consultant
Providing professional legal services with integrity

16/03/2026
28/02/2026

BCMG फॉर्म सबमिट करताना

26/02/2026

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल 2026 च्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी जळगांव जिल्हा नोटरी अध्यक्ष,वकील संघाचे उपाअध्यक्ष अँड. सुलभा एस.शेळके यांनी जेष्ठ विधीज्ञ, महाराष्ट्रातील सहकारी , वकील बांधव आणि भगिनीच्या आशीर्वाद व शुभेच्छा च्या सहकार्याने आज दिनांक 24/02/2026 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल चे कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
तरी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकील बांधव आणि भगिनी यांच्या सुख दुःखात, संकटात सोबत राहणारे आपल्या हक्काचे सर्वांच्या कायम संपर्कात राहणारे उमेदवार म्हणून आज माझी उमेदवारी दाखल केली असल्याने आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन यापुढेही कायम आपल्या सर्वांच्या सेवेत राहण्यासाठी आपले आशीर्वाद रुपी प्रथम पसंतीचे मत मला द्यावे ही आपणास नम्रविनंती 🙏🙏🙏

आपल्या सर्वांच्या हक्काचे BCMG चे महिला राखीव उमेदवार.
अँड. सुलभा एस.शेळके

Address

Chalisgaon
Jalgaon
424101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Sulbha Sahebrao Shelke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share