22/06/2024
भारतीय राज्यघटनेमधधील कलम 32 मध्ये Writ चे प्रकार नमूद केले आहेत.. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारचे Writ दाखल करता येतात.. Writ म्हणजे ज्याला आपण सर्वसाधारणपणे 'याचिका' असे म्हणतो.
या याचिका पाच प्रकारच्या असतात..
Habeas Corpus
Mandamus
Prohibition
Writ of Certiorari
Quo Warranto
या सर्व प्रकारच्या याचिकांसंदर्भातील सविस्तर माहिती आपण लवकरच उपलब्ध करून देणार आहोत.