30/07/2026
कोणतीही जमीन, प्लॉट किंवा घर खरेदी करण्यापूर्वी सार्वजनिक जाहिर सूचना (Public Notice) प्रसिद्ध करणे हा सुरक्षित व्यवहाराचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे भविष्यातील कायदेशीर वाद, तारण, वारसा हक्क किंवा इतर दाव्यांबाबत स्पष्टता मिळण्यास मदत होते. Adv Kamlesh Lilhare