13/06/2025
व्यवसाय आभार पोस्ट!!
आमचे मार्गदर्शक - बिसनेस कोच मा. श्री अतुल राजोळी सर (संस्थापक - लक्ष्यवेध) यांच्या मार्फत ठाण्यातील लोढा स्टेला येथील 3.5 Bhk भाडे तत्त्वावर देण्यासाठीं रेफर्न्स मिळाला आणि ती Done Deal झाली.
अर्जुन प्रॉपर्टीज ला ₹65000/- व्यवसाय मिळवून दिल्याबद्दल अतुल राजोळी सर तसेच मराठा उद्योजक लॉबी परिवाराचे मनःपूर्वक आभार.
धन्यवाद 🙏🙏
तुमचा_संदीप
📞9870343496
अर्जुन प्रॉपर्टीज, ठाणे
मराठा उद्योजक लॉबी, महाराष्ट्र