Barge and Barge associates

Barge and Barge associates Barge https://vcard.allservicepoint.com/BARGE_AND_BARGE_ASSOCIATES?v=6714 We provide best legal services all over the maharashtra

18/03/2026

सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सायन्स कॉलेज सोमेश्वरनगर येथे ॲड सुप्रिया बर्गे यांनी POSH Act बद्दल मार्गदर्शन केले. Adv Supriya Barge
077190 50353

18/03/2026

सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सायन्स कॉलेज सोमेश्वरनगर येथे ॲड सुप्रिया बर्गे यांनी POSH Act बद्दल मार्गदर्शन केले.


Adv supriya vishal barge
077190 50353

17/03/2026

Act
sexual harrasment of women at workplace prevention, prohibition and redressal Act 2013 advsupriyabarge @7719050353

09/03/2026

ॲड सुप्रिया विशाल बर्गे या गेल्या आठरा वर्षापासून बारामती, पुणे कोर्ट येथे वकिली व्यवसाय करतात. त्या यशश्री फाउंडेशन च्या अध्यक्ष असून सामाजिक जाणीवेतून महिलांना कायदेविषयक जनजागृती, सल्ला,मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. त्या मध्यस्थ वकील म्हणून काम करीत असताना अनेक घटस्पोट, कौटुंबिक हिंसाचार, शेतीविषयक वाद कोर्ट प्रकरणे, त्यांनी शिताफीने हाताळली आहेत. जलद गतीने न्याय मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात, त्या पती पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी कौटुंबिक समुपदेशनाचे कार्य करतात. त्यांच्या या कार्यास त्यांचे पती ॲड विशाल बर्गे यांची मोलाची साथ सहकार्य लाभते.
महिला दिनानिमित्ताने पांढरेवाडी ग्रामपंचायतने adv.सुप्रिया विशाल बर्गे यांना त्यांच्या वकिली व्यावसातील कार्याचा गौरव करीत सन्मानित केले.


.
077190 50353

  and      स्वतःला अपडेट  करत आहे.सातत्याने जग बदलत आहे तो बदल स्वीकारून नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग माझ्या वकिली व्यवसायात ...
27/02/2026

and
स्वतःला अपडेट करत आहे.
सातत्याने जग बदलत आहे तो बदल स्वीकारून नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग माझ्या वकिली व्यवसायात करून पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळवून देण्यासाठी होणार आहे.

कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज राहुल शहा सर यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा हे शिकविले .

artificialintelligence MachineLearning
LawAndOrder lawyer advocate update computer programming DigitalTransformation
Adv Supriya Barge 077190 50353

      077190 50353
07/02/2026


077190 50353

29/01/2026

#महिलांना_कायदेविषयक_मदत_जलद_गतीने_मिळावी. त्यांच्यावर होणारा #लैंगिक_अत्याचार, #कौटुंबिक_हिंसा रोखण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलुन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी सरकारकडे मागणी मांडताना ुप्रिया_बर्गे यांनी हजारो लोकांसमोर, भर सभेत केली असता तत्परने काय उपाययोजना करू शकतो याबाबत #अजितदादा तळमळीने बोलत होते महिलांना महाराष्ट्रातील समाजात वावरताना सुरक्षित वातावरण दिले जाईल, याबाबत तात्काळ तक्रारी घेतल्या जातील, व कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल याबाबत आश्वासन देताना आपले कार्यतत्पर नेते आदरणीय अजित दादा आज आपल्यात नाहीत.
#भावपूर्ण_श्रद्धांजली_दादा.

#उपमुख्यमंत्री #अजितदादा
#बारामती

    077190 50353
16/01/2026

077190 50353

 #संस्कार_प्रतिष्ठान_राज्यस्तरीय_श्री_स्वामी_विवेकानंद_गौरव  #पुरस्कार_सोहळा मला विधी व न्याय या क्षेत्रातील उल्लेखनीय क...
14/01/2026

#संस्कार_प्रतिष्ठान_राज्यस्तरीय_श्री_स्वामी_विवेकानंद_गौरव #पुरस्कार_सोहळा मला विधी व न्याय या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार स्वामी विवेकानंद जयंती उत्सवानिमि निमित्ताने #पद्मश्री_गिरीश_प्रभुणे जी, #अनुपमा_पवार
#उपायुक्त_पुणे #कौशल्य #उद्योजकता, #शिक्षण रोजगार विभाग पुणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील दिग्गज 13 व्यक्तींना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला .

या दिमाखदार सोहळ्याचे अतिशय उत्कृष्ट नियोजन संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष ोहन_गायकवाड व सर्व सभासद, पदाधिकाऱ्यांनी केले होते.

युवकांना विविध क्षेत्रातील मनवरांचे विचार ऐकता यावेत, विद्यार्थ्यावर चांगले संस्कार घडून सक्षम युवा पिढी तयार करावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात मला आवर्जून निमंत्रित करून माझा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सन्मान केल्याबद्दल मी संस्थेचे मनपूर्वक आभार मानते.

या कार्यक्रमास #टाटामोटर्स #बजाज, #थरमॅक्स या कंपनीचे कामगार सहकुंब उपस्थित होते, संस्कार जत्रेत पुण्यातील विविध शाळांमधील #विद्यार्थी, #पालक सहभागी झाले होते .

077190 50353
:

 #दैनिक_पुढारी_वर्धापन_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा          077190 50353
04/01/2026

#दैनिक_पुढारी_वर्धापन_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा


077190 50353

Address

Baramati
413102

Telephone

+917719050353

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Barge and Barge associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Barge and Barge associates:

Share