Tirupati Group

Tirupati Group Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tirupati Group, Estate agents, Plot No. 04, Kushal Nagar, Opp. Kandi Tower, Jalna Road, Chh. Sambhajinagar, Aurangabad.

।। गणपती बाप्पा मोरया ।।प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥गणेश चतुर्थी...
08/11/2025

।। गणपती बाप्पा मोरया ।।
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
❤️ ❤️ ❤️ 🌺🙏

शीख धर्माचे संस्थापक आणिपहिले गुरु नानक देव यांच्याजयंतीदिनी विनम्र अभिवादनगुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!      ...
05/11/2025

शीख धर्माचे संस्थापक आणि
पहिले गुरु नानक देव यांच्या
जयंतीदिनी विनम्र अभिवादन
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
🙏 ♥️ ❤️❤️

विश्वविजेत्या नारीशक्तीचे मनःपूर्वक अभिनंदन !!नारीशक्ती... कुठल्याही क्षेत्रात आता केवळ शब्द नाही तर नवं भारताची ओळख बनल...
04/11/2025

विश्वविजेत्या नारीशक्तीचे मनःपूर्वक अभिनंदन !!
नारीशक्ती... कुठल्याही क्षेत्रात आता केवळ शब्द नाही तर नवं भारताची ओळख बनली आहे. हरमनप्रित कौर च्या नेतृत्वात शेफाली वर्माच्या संतुलित खेळाने खेचून आणलेला हा विजय भारताच्या महिला क्रिकेट इतिहासात सुवर्णक्षण बनला आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे.

25/10/2025

✨🏡 साई संकुल – 3 BHK रो हाऊस ✨
📍 तीसगाव चौफुली, पुणे-सोलापूर हायवे टच, छत्रपती संभाजीनगर

🎉 दिवाळी स्पेशल ऑफर 🎉
🏠 आकर्षक 3BHK रो हाऊस फक्त ₹69 लाखांपासून
संपूर्ण घरासोबत –
🍳 किचन ट्रॉली फ्री
🚰 वॉटर प्युरिफायर फ्री (मास्टर बेडरूममध्ये R.O. सुविधा)
💫 पोश लिव्हिंग रूम व मोठी बाल्कनी

📜 C.I.D.C.O. रजिस्ट्रेशन प्रोजेक्ट – NA44
🚗 कव्हर कार पार्किंग
🚪 सिंगल गेट एन्ट्री
🛣️ 30 फूट सिमेंट रोड
💡 स्ट्रीट लाईट व ड्रेनेज लाईन
🏦 सर्व राष्ट्रीय बँक लोन सुविधा उपलब्ध

✨ तुमच्या स्वप्नातील घराचा पत्ता – साई संकुल, तीसगाव चौफुली
📞 ताबडतोब भेट द्या – आजच बुकिंग सुरू!

Address

Plot No. 04, Kushal Nagar, Opp. Kandi Tower, Jalna Road, Chh. Sambhajinagar
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tirupati Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category