Adv Mayur Borse Patil - ॲड मयुर बोरसे पाटील

  • Home
  • India
  • Aurangabad
  • Adv Mayur Borse Patil - ॲड मयुर बोरसे पाटील

Adv Mayur Borse Patil - ॲड मयुर बोरसे पाटील सदस्य, मुंबई हायकोर्ट बार असोसिएशन खंडपीठ छ्त्रपती संभाजीनगर.
मा.सहसचिव फुलंब्री वकील संघ.

Celebrating 44 Foundation Day Function of the Aurangabad Bench of Bombay High Court in the auspicious Presence of Hon'bl...
28/08/2024

Celebrating 44 Foundation Day Function of the Aurangabad Bench of Bombay High Court in the auspicious Presence of Hon'ble The Chief Justice Of the Bombay High Court Shri. Devendra Kumar Upadhyaya and Senior Most & Administrative Judge Of Bombay High Court Bench At Aurangabad Hon'ble Shri. Justice Ravindra V. Ghuge, Senior Advocates , Commitee Member and Colleagues.

आज 27 ऑगस्ट रोजी आपल्या मुंबई हायकोर्ट खंडपीठ, छ्त्रपती संभाजीनगर स्थापना दिवस असून 44 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त द...
27/08/2024

आज 27 ऑगस्ट रोजी आपल्या मुंबई हायकोर्ट खंडपीठ, छ्त्रपती संभाजीनगर स्थापना दिवस असून 44 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त दुपारी 4 वाजता मुख्य न्यायमुर्ती मुंबई हायकोर्ट यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्वांना हायकोर्ट बार असोसिएशन तर्फे आग्रहाचे निमंत्रण.🤗

~ॲड मयुर बोरसे
सदस्य, मुंबई हायकोर्ट बार असोसिएशन खंडपीठ छ्त्रपती संभाजीनगर.

08/03/2023

नऊवार साडी, किमान ५० किलोचा पाईप गाडीवर सांभाळत, डोक्यावरचा पदर न पडू देता, आपल्या शेतकरी पतीला साथ देणारी स्त्री पाहिली की असे वाटते, शक्ती स्वरूपाचे दर्शन केवळ मंदिरातच होते असे नाही..

गाडीवर हवेच्या विरोधात हे वजन पेलणे सोपे नसते.. ज्यांनी केले असेल त्यांना माहीत आहे.. अशा स्थितीत देखील तिला पदर पडू द्यायचा नाही.. तिने जपलेल्या संस्कृतीच्या मान्यता तिला अशक्य कार्य करतानाही जपायच्या आहेत. संसार सांभाळते, पतीला साथ देते आणि संस्कृती सांभाळते.. शक्ती स्वरुपासमोर नतमस्तक!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

- अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे.

(Photo Credit : Sambhajirao Patil)

खुनाच्या गुन्ह्यांत नियमीत जामीन मंजुर.   #302 🥳
10/02/2023

खुनाच्या गुन्ह्यांत नियमीत जामीन मंजुर.

#302 🥳

Address

Aurangabad

Telephone

+918600082907

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Mayur Borse Patil - ॲड मयुर बोरसे पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv Mayur Borse Patil - ॲड मयुर बोरसे पाटील:

Share