27/05/2026
जिल्हा परिषद जालना चे ॲडिशनल सीओ शिरीष बनसोडे साहेब यांची संभाजीनगर येथे भेट झाली असता दोन वर्षांपूर्वी भेट कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली त्या आठवणींना उजाळा देऊन गप्पागोष्टी झाल्या सरांचा वाचन आणि वकृत्व याबाबत सविस्तर चर्चा झाली सरांना भेटून गप्पा मारून छान वाटले या प्रसंगी माझे स्नेही मित्र डॉ बालाजी जाधव हे देखील उपस्थित होते.