बिडवे याेगेश्वर वकील

बिडवे याेगेश्वर वकील Providing Legal services to the needy people.

19/08/2026
06/08/2026

मा. सर्वोच्च न्यायालयाची सर्व निर्णय हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहतील, जर संबंधित न्यायनिर्णयामध्ये लागू होण्याची तारीख जर दिलेली नसेल तर: भारत सरकार विरुद्ध श्री देवराज वैद्यकीय महाविद्यालय, मा. सर्वोच्च न्यायालय.

ॲड. योगेश्वर लक्ष्मणराव बिडवे
उच्च न्यायालय
मो. न. 9503718687.

05/08/2026

कलम 40 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नुसार खाजगी व्यक्ती देखील, एखाद्या आरोपीला ज्याने अजामीनपात्र आणि दाखल पात्र गुन्हा केलेला आहे, अटक करू शकतो.

ॲड. योगेश्वर लक्ष्मणराव बिडवे
उच्च न्यायालय
मो. न. 9503718687.

04/08/2026

एखादे जोडपे लग्न न करता, परंतु लग्नासारख्या नाते बनवून एकत्र राहत असतील तर त्यांना कलम 498 A भारतीय दंड संहिता लागू राहील: डॉ. लोकेश व इतर विरुद्ध कर्नाटका राज्य, सर्वोच्च न्यायालय.

ॲड. योगेश्वर लक्ष्मणराव बिडवे
उच्च न्यायालय
मो. न. 9503718687.

28/07/2026

कायम केलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला खात्याअंतर्गत चौकशी शिवाय पदावरून काढता येणार नाही, कलम 311 (2) भारतीय संविधान: देबाशिष मोहपात्रा विरुद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश जगतसिंगपूर, सर्वोच्च न्यायालय.

ॲड. योगेश्वर लक्ष्मणराव बिडवे
उच्च न्यायालय
मो. न. 9503718687.

27/07/2026

भारतीय न्याय संहितेमध्ये धोकादायक हत्याराने केलेली जखमेला गंभीर स्वरूपाचे गुन्हा मानले जाते, धोकादायक हत्याराबद्दल थोडक्यात कलम 118 (1) भारतीय न्याय संहिता मध्ये दिलेले आहे.

ॲड.योगेश्वर लक्ष्मणराव बिडवे
उच्च न्यायालय
मो. न. 9503718687.

Address

Aurangabad
431003

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बिडवे याेगेश्वर वकील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share