15/08/2026
आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आमच्या आव्हाना गावचे शहीद जवान अशोक मस्के यांच्या स्मारक अनावरण प्रसंगी भारतीय सैन्य दलात भोपाळ येथे इन्स्ट्रक्टर (अग्निवीर ट्रेनिंग टीचर ) म्हणून कार्यरत असणारे आमचे जिवलग मित्र वर्गमित्र आप्पा गायकवाड यांच्यासोबत💐💐🇮🇳🇮🇳