जनजागृती कायदा मोफत

  • Home
  • जनजागृती कायदा मोफत

जनजागृती कायदा मोफत Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जनजागृती कायदा मोफत, Lawyer & Law Firm, district Court Aurangabad, .

---🟢 नवरा–बायको मधील वाद : कायदेशीर उपाय 🟢घरगुती वाद हा अनेक कुटुंबांमध्ये दिसून येतो. पण प्रत्येक वादाला तोडगा असतो. का...
01/09/2025

---

🟢 नवरा–बायको मधील वाद : कायदेशीर उपाय 🟢

घरगुती वाद हा अनेक कुटुंबांमध्ये दिसून येतो. पण प्रत्येक वादाला तोडगा असतो. कायद्यात अशा वादांवर उपाय उपलब्ध आहेत 👇

⚖️ कायदेशीर पर्याय:
1️⃣ कौटुंबिक सल्ला केंद्र (Family Counseling Centre) – येथे समुपदेशनाद्वारे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो.
2️⃣ महिला हेल्पलाईन / महिला आयोग – बायकोला त्रास, मारहाण, छळ होत असेल तर तक्रार दाखल करता येते.
3️⃣ कलम 125 CrPC – पोटगीचा हक्क – नवऱ्याने बायको/मुलांना सोडून दिल्यास त्यांना आर्थिक मदत मिळवता येते.
4️⃣ संरक्षण कायदे (DV Act, 2005) – छळ, हिंसाचार, मानसिक त्रास यावर बायकोला कायद्याने संरक्षण मिळते.
5️⃣ परस्पर संमतीने घटस्फोट – वाद मिटत नसेल तर शांततेने कायदेशीररीत्या विभक्त होण्याचा पर्याय.

🔹 लक्षात ठेवा:
वाद कोर्टापर्यंत नेण्याआधी संवाद आणि समुपदेशनाद्वारे तोडगा काढणे सर्वांत चांगले असते.
कायद्याचा आधार घेऊन योग्य मार्ग निवडणे हाच शहाणपणाचा निर्णय ठरतो.

📌 मी मोफत कायदेशीर सल्ला देत आहे.
✍️ तुमच्या शंका, प्रश्न कमेंटमध्ये किंवा मेसेजद्वारे विचारा.











#मोफतकायदेसल्ला
#कौटुंबिकवाद
#न्यायहक्क
#समाजजागृती

01/09/2025

कायदे सल्ला केंद्र” या फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे. येथे आपणास विविध कायद्याविषयक माहिती, मोफत सल्ला व न्याय मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळेल. आपले प्रश्न कमेंटमध्ये किंवा मेसेंजरवर विचारा – आम्ही उत्तर देऊ! 🤝📢💬

28/08/2025
06/12/2023

https://lokshabddigitalmidia.blogspot.com/2023/12/blog-post.html
सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाश दादा शिरसाट यांनी अभ्यास पूर्वक या लेखाची मांडणी केली आहे सर्वाना विनंती आहे.. हा लेख वाचून बाबांना आदरंजली वाहावी 💐💐

भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या  प्राचार्य रेखा शेळके व MGM प्रशासनास आंबेडकरी अनुयायांचा दणका जोरदार घोषणाबाजी व ठिय्य...
13/12/2021

भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या प्राचार्य रेखा शेळके व MGM प्रशासनास आंबेडकरी अनुयायांचा दणका जोरदार घोषणाबाजी व ठिय्या आंदोलनामुळे लेखी माफी. https://lokshabd.in/1616/

लोकशब्द डिजिटल न्युज पोर्टल
Sharad Pawar
Ajit Pawar
Supriya Sule
Sachin Nikam
Anandraj Ambedkar
REPUBLICAN SENA- ANANDRAJ AMBEDKAR -NAVNEET AHIRE/ VINOD SHINDE -CHEMBUR TA

औरंगाबाद प्रतिनिधी 13/12/2021   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब या

निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन जबाबदारी वाढली असून काटेकोरपणे पार पाडावी ...हरलेल्या उमेदवारांनी निराश न होता न...
07/10/2021

निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन जबाबदारी वाढली असून काटेकोरपणे पार पाडावी ...
हरलेल्या उमेदवारांनी निराश न होता नव्या जोमाने कामाला लागून पुढील काळात आपली सिध्दता तयार करावी.चळवळीप्रती आपलं योगदान लोक लक्षात ठेवतील.
लोक शब्द बातमी पत्र लोक शब्द बातमी पत्र लोकशब्द Siddharth Mokle Prabuddh Bharat Balasaheb Ambedkar

भव्य स्वाक्षरी मोहीम ” अंतर्गत फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा यासाठी खासदार मा. इम्तियाज जलील स...
02/10/2021

भव्य स्वाक्षरी मोहीम ” अंतर्गत फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा यासाठी खासदार मा. इम्तियाज जलील साहेब यांना भेटून ज्ञान – उत्सव विद्यार्थी कृती समितीच्या वतीने निवेदन https://lokshabd.in/1606/

लोक शब्द डिजिटल वेब पोर्टल
VIRAL Veb BD Webportal CMOMaharashtra Public Narendra Modi Sharad Pawar

औरंगाबाद प्रतिनिधी भारतात_सर्वात आधी शिक्षणाची बीजे रोवणारे क्रांतिबा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फु

*मराठवाड्याच्या दोन विद्यार्थ्यांना रिपाई डेमोक्रॅटिक कडून परदेशात नोकरीची संधी उपलब्ध* https://lokshabd.in/1603/लोकशब्द...
02/10/2021

*मराठवाड्याच्या दोन विद्यार्थ्यांना रिपाई डेमोक्रॅटिक कडून परदेशात नोकरीची संधी उपलब्ध* https://lokshabd.in/1603/

लोकशब्द डिजिटल वेब पोर्टल

मुंबई दि (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील दोघांना पर

Address

District Court Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनजागृती कायदा मोफत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to जनजागृती कायदा मोफत:

  • Want your business to be the top-listed Law Practice?

Share