Advocate Vikrant Deshpande

Advocate Vikrant Deshpande VIKRANT C. DESHPANDE ADVOCATE & LEGAL CONSULTANT B.Com; LL.B; D.P.M.

My law office has the capacity & capability of a large scale firm to take on major volumes of assignment while maintaining effective counsel and valued responsiveness. I have a vibrant and enthusiastic team of young professionals, with good academic and practice background. I understand that being a professional, I am accountable to each of my esteemed client and therefore I can be reached round

the clock through phone, sms, email, chat & skype [for video conferencing], so that you are never left alone in your legal issues. I provide a high level of professional and personal service that you won’t find in other law firms.

30/10/2025
09/10/2025
10/09/2024

भारत में शादी करने के लिए लड़के की उम्र कम से कम 21 साल और लड़की की उम्र कम से कम 18 साल होनी चाहिए। यह उम्र प्रासंगिक कानूनों, जैसे "बाल विवाह रोकथाम अधिनियम, 2006" द्वारा तय की जाती है।

21/08/2024
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,फुलांच्या हळुवार सुगंधानी आणिसूर्याच्या कोमल किरणांनी,हि सकाळ आपल स्वागतं करत आहे🌹|| शुभ सकाळ |...
15/08/2024

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
हि सकाळ आपल स्वागतं करत आहे
🌹|| शुभ सकाळ ||🌹

29/07/2024

अम्ही शाळेचे ८ मित्र, (वय वर्ष ५०) २७-२८ जुलै २०२४ ला अँथिया ( या शब्दाचा अर्थ म्हणजे फुलं बहरलेलं ) वार्षिक ट्रिप केली.

त्याचा अविस्मरणीय अनुभव मी तुम्हा सर्वांना शेअर करत आहे.

येथे राहण्याची सोय अप्रतिम होती आणि विशेषतः मॅनेजर यज्ञ गायकवाड व त्यांचा असिस्टंट संजय आणि इतर दोन स्त्रिया स्टाफ अतिशय नम्र आणि सेवा तत्पर होते.

त्या सर्वांचं कायम आम्हाला पाहिल्यावर हात जोडून नम्रपणे मान झुकवून वेलकम करणे आपुलकी निर्माण करायची.

रिसॉर्टचे वातावरण नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आहे. नावाप्रमाणे रिसॉर्ट बऱ्याच जातीनची झाड, फुल आणि फळ आहेत बहरलेलं.

निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव खूपच आनंददायक होता. जेवण व नाष्टा तर खूपच चविष्ट, लज्जतदार होते.

रूम्सच्या बाबतीत, इंटिरियर उत्कृष्ट होत. बेड्स खूपच आरामदायक होते, आणि कमोड आणि एअर कंडिशन सारख्या सुविधा सुद्धा व्यवस्थित होत्या. हे सर्व एकत्रित करून, येथे राहण्याचा अनुभव खूपच प्रशंसनीय होता.

शनिवारी रात्री लाईव्ह म्युझिक ऑर्केस्ट्रा तर रमणीय होत.

रिसॉर्ट मधल्या मॅंगो विला आणि पाँड् रूमची किंमत सुद्धा रिजनेबल होती, जी अशा उत्तम सेवेसाठी योग्य वाटली. येथे दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेचा अनुभव आनंददायक आणि प्रसन्न होता.

एकंदरीत, या रिसॉर्ट मध्ये राहण्याचा अनुभव खूपच अल्हादायक होता.

मी नक्कीच तिथे परत जाणार आहे आणि इतरांनाही आवर्जून आपल्या मित्र, घरच्यांसोबत आणि नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्याची शिफारस करतो.

धन्यवाद,
[ॲड. विक्रांत देशपांडे, मुंबई]

01/07/2024

4.7 ★ · Lawyer

Address

Shop No 3, Cancer Pisces CHS Ltd, Janakalyan Nagar, Malwani – 1, Behind Fire Brigade
Mumbai
400095

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm
Sunday 10am - 1pm

Telephone

7738793982

Alerts

Be the first to know and let us send you an email when Advocate Vikrant Deshpande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share