11/02/2023
प्रत्येक नवोदित उद्दोजकांनी आपला व्यवसाय सुरू करताना ट्रेड मार्क नोंदणी (Trademark Registration) करूनच मार्केटिंग ला सुरुवात करावी. कारण जर तुमच्या व्यवसायचे नाव आधीच कोणी रजिस्टर करून त्याचा व्यवसाय करत असेल तर तुमच्या व्यासायचे नाव बदलायला लागेल. कारण 👇
( उदा. इंद्रायणी हे नाव फूड्स आणि हॉटेल मध्ये रजिस्टर मी केले असून ते कुणी सुद्धा वापरू शकत नाही आणि जर कोणी ते वापरण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर मला माझा ब्रँड वापरल्या बद्दल मी आधी त्यांना लेखी प्रत्र द्वारे सांगेन की, तुम्ही नाव बदल करा आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर त्याच्यावर रीतसर नोटीस पाठवून पुढील कोर्ट द्वारे कारवाई होऊ शकते. )
त्यामुळे आपण सर्व उद्दोजकांनी आपल्या ब्रँडचे आजच रजिस्ट्रेशन करून घ्या. जास्त खर्च येत नाही पण आपण टाळा टाळ करतो.
(Trademark Registration) ट्रेड मार्क नोंदणी साठी अर्ज (application) करताना योग्य सल्लागार / एजन्ट यांच्या कडूनच मार्गदर्शन घ्या.
अधिक माहिती साठी
या लिंक क्लिक करा व तुमच्या व्यवसायाचे कार्ड व्हॉट्स ॲप करा 👇
http://bit.ly/WB-Trademark
तुम्हाला पुढील माहीती दिली जाईल.
*NKBM Legal Solutions*
*Adv. Nitesh Bhaskar Mokal*
9870926697 / 8766573542