Adv. Prabhakar S. Ranshur

Adv. Prabhakar S. Ranshur Develop human right all world

25/04/2026
03/04/2026
जिवन    #जिन्दगी  #जिवन
10/11/2025

जिवन
#जिन्दगी #जिवन

वकील की बहस  #वकिल  #कायदा
09/11/2025

वकील की बहस
#वकिल #कायदा

स्वयं का हिसाब...
08/11/2025

स्वयं का हिसाब...

08/11/2025

मुझे सादगी इसलिए भी पसंद है
कि मुंह धोने के बाद अपना चेहरा
नहीं बदलता।
बहुत साधारण सा व्यक्तित्व है मेरा
बहुत सारे अवगुणों के बीच
मैं अपने कुछ गुणों को कभी
नहीं खोना चाहता
जैसे वक्त देना, प्रेम करना,
जरूरत से ज्यादा भावुक होना ,
सरल होना, किसी को खुश देखने के लिए
झूठ बोलना, बिना आशा के किसी के साथ खड़े रहना।
इन गुणों में मेरा अपना सुकून है।
है वकील हुं पर एक सच्चा दिलवाला
आदमी भी हुं !
और ये कोई कविता नहीं है.…

कानून सिखो  #कायदा  #कानून
08/11/2025

कानून सिखो
#कायदा #कानून

29/10/2025

नाशिक कुंभ मेळा CCTV प्रकल्पाचं काम तब्बल ₹२९४ कोटींना Matrix कंपनीला मिळालं. २०१५ साली हेच काम ९.९४ कोटी मध्ये करण्यात आलं होतं.

योगायोग असा, की हीच कंपनी ठाणे शहराच्या CCTV प्रकल्पाची कंत्राटदार होती. त्याहून मजेशीर म्हणजे ठाण्याचा RFP जसाच्या तसा नाशिक कुंभ मेळ्यासाठी copy-paste केला गेला. EY consultant ने ह्याच “कॉपी-पेस्ट” साठी पैसे घेतले!

२०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या CCTV अनियमिततेवर चौकशीचे आदेश दिले होते.
त्या वेळी मुंबईतील एका कंपनीला ₹९.४४ कोटींचं टेंडर दिलं गेलं होतं. नियमांकडे दुर्लक्ष, सिंगल बिड मंजूरी, आणि इतर आरोपांवर विरोधकांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती.

फडणवीस म्हणाले होते “शासनाला कायमस्वरूपी CCTV बसवायचे होते, पण तीन महिन्यांत शक्य नाही म्हणून तात्पुरते लावले.”
पण ११ वर्षांनंतरही कायमस्वरूपी CCTV बसवलेच नाहीत!

केवळ खर्च ₹९.४४ कोटींवरून ₹२९४ कोटींवर गेला.

चौकशीचं काय झालं? जबाबदारी कुणाची?

College friends at college time.
22/09/2025

College friends at college time.






जर वागण्यात खोटेपणा असेल, तर जगण्यात मोठेपणाचा दिखावा करणे निरर्थक ठरते. माणसाचा खरा मोठेपणा त्याच्या प्रामाणिकपणात आणि ...
21/01/2025

जर वागण्यात खोटेपणा असेल, तर जगण्यात मोठेपणाचा दिखावा करणे निरर्थक ठरते. माणसाचा खरा मोठेपणा त्याच्या प्रामाणिकपणात आणि वागणुकीतून दिसतो. बाहेरून मोठेपणा मिरवला तरी लोकांना तुमच्या खोट्या वागणुकीचा प्रत्यय येतो, आणि तुमच्याबद्दलचा आदर नष्ट होतो. त्यामुळे मोठेपणासाठी नाही, तर स्वतःच्या सत्यतेसाठी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे, कारण खरेपणा हा जगण्याला खरी प्रतिष्ठा आणि आत्मसंतोष देतो.

Address

Mumbai
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Prabhakar S. Ranshur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share